Breaking News

Ankit Shah

आदिवासींना मास्कचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी – येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे लॉकडाऊन काळात विभागातील कुहिरे आदिवासीवाडीतील 45 कुटुंबांतील सदस्यांना 210 मास्कचे वाटप करण्यात आले. मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक, जिल्हा समन्वयक प्रा. तुळसीदास मोकल यांच्या प्रयत्नाने स्वयंसेवकांद्वारे कोरोनामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य …

Read More »

कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांची मोफत कोविड चाचणी करावी -प्रभाग अध्यक्ष संजय भोपी

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. बाधीतांच्या कुटुंबीतील सदस्यांना संसर्ग होत असल्याचे आढळून येत आहे. दरम्यान संबंधितांना त्वरित क्वारंन्टाइन करावे आणि त्यांची मोफत कोविड 19 तपासणी करण्यात यावी अशी, महत्वपूर्ण मागणी प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांनी महापालिकेकडे केली आहे. संबंधितांना या …

Read More »

टेम्पोतून गावी जाणार्यांवर गुन्हे

कळंबोली येथे पोलिसांची कारवाई पनवेल : वार्ताहर – कोरोनाचा विषाणू कोविड 19चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी रोजंदारीवर काम करणार्‍या अनेक मजूर त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाकडून काही ट्रेनने मजुरांना त्यांच्या मूळगावी परत पाठवले असले तरी आजही हजारोंच्या संख्येने मजूर त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी प्रयत्नात आहेत. …

Read More »

उत्सुकता आणि चिंता

देशातील तिसर्‍या लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा सोमवारी सुरू झाला. हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत चालणार असल्याने ‘पुढे काय’ची सावध उत्सुकता सर्वदूर आहेच. सोमवारची सुरुवातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने झाली. दिवसाअखेरीस पंतप्रधानांनी लॉकडाऊनमधील शिथिलतेचे संकेत दिले असले तरी ग्रामीण भागाला कोरोनाबाधेपासून दूर ठेवण्याच्या त्यांच्या आवाहनाकडेच अधिक लक्ष द्यावे लागेल. …

Read More »

‘अंजुमन’तर्फे पोलिसांना अल्पोपहार

मुरूड ः प्रतिनिधी – मुरूड पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचार्‍यांना अंजुमन डिग्री सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वडे, समोसे, खजूर, कलिंगड, केळी व शहाळी असे पदार्थ पोलिसांना देण्यात आले. मुरूड पोलीस ठाण्यात एकूण 42 …

Read More »

लॉकडाऊनमध्ये कॉन्फरन्स कॉल्सना अच्छे दिन

समूह संपर्कासाठी मागणी वाढली; विविध अ‍ॅप्सचा वापर माणगाव ः प्रतिनिधी – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व संपर्काची विविध साधने बंद झाली आहेत. या संपूर्ण लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिक आपापल्या घरी असून कार्यालये, नोकरीचे ठिकाणे बंद आहेत. जाणे-येणे, पाहुणचार पूर्णपणे बंद आहे. अनेक आस्थापना, …

Read More »

जेएसएस रायगडकडून कापडी मास्कचे वाटप

अलिबाग ः प्रतिनिधी – जन शिक्षण संस्थान (जेएसएस) रायगडतर्फे एक लाख एक हजार 252 कापडी मास्क रायगड जिल्हा कारागृहातील कैदी, पोलीस तसेच शासकीय कर्मचार्‍यांसाठी मोफत वाटप करण्यात आले. जन शिक्षण संस्थानने 28 एप्रिलपासून शिवणकला प्रशिक्षणाचा वापर करून कोरोनापासून बचावासाठी कापडी मास्क तयार केले. रायगड जिल्हा कारागृह अधीक्षक आबासाहेब पाटील यांच्या …

Read More »

रोह्यातून 139 मजूर मध्य प्रदेशला रवाना

रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमध्ये अडकलेले रोह्यातील हजारो परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक होते. त्यासाठी शासनाचे निर्देश मिळाल्यानंतर या मजुरांनी ऑनलाइन अर्ज शासनाकडे केल्यानंतर अखेर शनिवारी (दि. 9) या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी मुहूर्त मिळाला असून मध्य प्रदेशसाठी रोहा तालुक्यातून 139 परप्रांतीय मजूर रवाना झाले …

Read More »

‘अमृत आहार’ची बिले थकली

पोषण आहार बंद; कुपोषण वाढण्याची भीती कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रातील बालके तसेच त्या हद्दीमधील गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अतिरिक्त पोषण आहार शासनाकडून विशेष बाब म्हणून अमृत आहार योजनेतून दिला जातो. त्या पोषण आहाराची मागील बिले थकली असून मागील दोन महिन्यांपासून पोषण आहार देणेदेखील …

Read More »

चित्त तिचे पिलांपाशी

ताई माझी दोन लहान मुले पुण्याला आहेत. ती काय खात असतील कशी राहत असतील मला त्यांना भेटायचे आहे. मला पुण्याला जायला मदत कर अशी आर्जव फोनवरून ती महिला करीत होती. नवी मुंबईच्या माया नगरीत अडकलेली ती पुण्याहून काँट्रॅक्टवर आली होती आणि लॉकडाऊनमुळे ती पुण्याला जाऊ शकत नव्हती. येथे स्वत: अर्धपोटी …

Read More »