औद्योगिक प्रकल्पांमध्ये निर्माण होणार मनुष्यबळाची समस्या अलिबाग : प्रतिनिधी – परराज्यात जाण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 66 हजार लोकांनी रायगड जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. काही राज्यातील लोक परत जाण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे औद्योगिक प्रकल्प, बांधकाम या क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची समस्या निर्माण होणार आहे. रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. …
Read More »स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
गव्हाण : रामप्रहर वृत्त – गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पनवेल-उरण पंचक्रोशीतील सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता ठाकूर, …
Read More »मुंबई एपीएमसी तातडीने बंद करावी
आमदार गणेश नाईक यांची मागणी नेरुळ : बातमीदार – नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीत सर्वच मार्केटमध्ये कोरोना रुग्णांची वाढ सातत्याने होत असल्याने हे मार्केटच बंद करावे, अशी मागणी ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री, पणनमंत्र्यांना पत्र देऊन केली आहे. नवी मुंबई वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून …
Read More »राजकीय नेतृत्व नसल्याने प्रशासनात गोंधळ; समन्वयाचा अभाव
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह मुंबई : प्रतिनिधी – राज्यात राजकीय नेतृत्व दिसत नाही, अशी टीका करत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 7) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय नेतृत्व नसल्याने प्रशासनात गोंधळ आणि समन्वयाचा अभाव असल्याची टीका फडणवीस यांनी …
Read More »गरज कोरोना योद्ध्यांची
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून स्वत:चे खाजगी दवाखाने, नर्सिंग होम्स बंद ठेवून घरी बसलेल्या मुंबईतील खाजगी डॉक्टरांना किमान 15 दिवस कोविड-19चे रुग्ण असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा देणे बंधनकारक करणारा आदेश वैद्यकीय शिक्षण-संशोधन संचालनालयाने काढला आहे. कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत गेल्यास सर्वच रेड झोनमध्ये हे पाऊल उचलणे भाग पडू शकेल. असंख्य देश …
Read More »महिला बचत गटाने तयार केले मास्क
पेण : प्रतिनिधी – मन्नत बचत गटाने महिलांना रोजगार मिळावा यासाठी मास्क तसेच हेल्मेट बनविण्याचा निर्णय घेतला असून, त्याला मागणीही खूप आहे, असे या बचत गटाच्या अध्यक्ष मुस्कान झटाम यांनी सांगिले. कोरोनाचे संकट सर्व देशासमोर असताना पेण येथील मन्नत महिला बचत गटाने आपल्या सर्वसामान्यांना मास्क, हेल्मेट तर पुरविलेच, शिवाय या …
Read More »कर्जत तालुक्यात सात वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील पाणीटंचाई कृती समितीने शासनाच्या परवानगीनंतर दोन टँकरच्या माध्यमातून सात आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. दरम्यान,तालुक्यातील 24 गावे आणि 57 आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त असून, त्या सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी आणण्यासाठी स्थानिक लोकांची वणवण सुरू …
Read More »नेरळच्या कोरोनाबाधित क्षेत्रात 17 मेपर्यंत सर्व व्यवहार बंद
व्यापार्यांना करावी लागणार प्रतीक्षा कर्जत : बातमीदार – नेरळमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पुढील सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण आता होम क्वारंटाइन आहे. त्यामुळे कोरोनाबाधित क्षेत्रातील व्यवहार सुरू करावेत अशी मागणी होत आहे, मात्र नेरळमधील तो 500 मीटरचा परिसर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अधिपत्यात असून, 17 मेपर्यंत त्या भागात …
Read More »वाइन शॉपसमोर मद्यपींच्या रांगा
रोह्यात गर्दी हटविण्यासाठी पोलीस सरसावले रोहे : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 5) दारुची दुकाने उघडल्याने मद्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. रोह्यात गर्दीला शिस्त लावण्यासाठी पोलीस तसेच दारुबंदी विभागाच्या अधिकार्यांनी धाव घेत तळीरामांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यास सांगितले. मद्यपी अनेक दिवस दारुची दुकाने कधी उघडणार याची …
Read More »…तर फुप्फुसांच्या आजारांचे व्हाल शिकार!
आयर्न शरीरातील महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे. शरीरात आयर्नची कमतरता असल्यास एनिमियाची समस्या उद्भवण्याचा धोका असतो. एनिमिया या आजारात व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या कमतरतेसह पेशी कमी होण्याची समस्या उद्भवते. अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार फुप्फुसांमध्ये आयर्नचं प्रमाण वाढल्यामुळे अस्थमासारखा गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या रिसर्च बाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. आयर्नमधील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper