कामोठे : रामप्रहर वृत्त – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लोकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तरीसुध्दा लोक काही ना काही कारण काढून घराबाहेर पडत आहेत. म्हणून कामोठेमधील सर्व चौक तसेच मुख्य रोडवर सामाजिक संदेश देणारे पेंटिंग करून जनजागृती केली. तसेच कामोठ्यातील नागरी आरोग्य केंद्रावर …
Read More »पत्रकार संघर्ष समितीकडून भल्याची वाडी येथे वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर – पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील भल्याची वाडी येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले. सामाजिक सुरक्षितता पाळा गर्दी टाळा स्वच्छता राखा मास्क वापरा हात सातत्याने साबणाने धुवा, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सामाजिक संदेश देत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष …
Read More »गरजूंची मोफत आरोग्य तपासणी
पनवेल : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब, गरजू कुटुंबीयांच्या त्रासात भर पडली आहे. अशा गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी कोपरखैरणे येथील ओम गगनगिरी रुग्णालय आणि अॅक्युपेशनल सेंटर तसेच प्रभात ट्रस्टच्या वतीने नवी मुंबईतील दुसरे कम्युनिटी आरोग्य केंद्र कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या वतीने एक्स …
Read More »भारत विकास परिषदेच्या वतीने मास्क
पनवेल : रामप्रहर वृत्त – भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या वतीने पंचशील नगर वस्ती मध्ये मास्क वाटप करण्यात आले. संस्थेच्या सदस्यांनी देणगीच्या रुपात कापडी व धुवून पुन्हा पुन्हा वापरता येतील असे एक हजार मास्क जमा केले व घरोघरी जाऊन दिले, ज्यायोगें गर्दी टाळता आली. मास्क वाटप करताना सर्व सदस्यांनी मास्क …
Read More »दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग क्लासेस
उरण : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे दहावीच्या मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. उरण तालुक्यातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्याचा महत्त्वाचा वेळ वाया जावू नये, या करिता हे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रथमच स्कूल सेक्शनसाठी ऑनलाइन आणि लाईव्ह क्लास सोमवार (दि. 20) पासून सकाळी 9 ते 12 असे सुरू …
Read More »आधार लिंक असो-नसो सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य द्या!
आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई शहरातील सर्व रेशनिंग दुकानांमध्ये सर्व अन्नधान्याचा पुरवठा करणे तसेच शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना देखील अन्नधान्याचे वाटप करावे, अशी मागणी ूआमदार गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य …
Read More »एपीएमसी मार्केट खांदेश्वरच्या ग्राऊंडवर
पनवेल प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय पनवेल : वार्ताहर – पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाढती गर्दी पाहून 10 एप्रिल पासून कृषी उत्पन्न बाजार बंद करण्याच्या निर्णय जिल्हा उपनिबंधक यांनी केला होता. मात्र जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा पडू नये, म्हणून पुन्हा हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात …
Read More »खरसई ग्रामपंचायतीने पाळला जनता कर्फ्यू
म्हसळा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरसई ग्रामपंचायतीने गुरुवारी खरसई ग्रामपंचायत हद्दीत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला व संपूर्ण तालुक्याला आदर्श घालून दिला. त्यामुळे खरसई ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश मांदाडकर, आगरी समाज अध्यक्ष पांडुरंग खोत, मुस्लिम समाज अध्यक्ष इमरान आकलेकर, कोळी समाज अध्यक्ष रामजी भूनेसर, बौध्द समाज अध्यक्ष अनिल कासारे व या …
Read More »कर्जतमधील व्यापार्यांकडून आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप
कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत आदिवासीबहुल ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतमधील आदिवासी लोकांच्या घरची चूल गेली 21 दिवस सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पेटू शकली नाही. ही बाब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर्जत शहरातील व्यापार्यांच्या कानावर घालण्यात आली. त्या अनुषंगाने कर्जत शहरातील सहा व्यापार्यांनी एकत्र येत मोग्रज ग्रामपंचायतमधील 300 गरजू कुटुंबांना धान्याचे …
Read More »रेशन दुकानदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत
माणगाव ः प्रतिनिधी – जिल्ह्यातील रेशन दुकानदार कोरोनाच्या अतिप्रसंगातही जीवाची पर्वा न करता धोका पत्करून शासनाकडून येणारे व रेशनकार्डवरील धान्य कार्डधारकांना सोशल डिस्टन्सिंग पाळत वाटप करतात, परंतु चुकीची व अर्धवट माहिती घेऊन अनेक लोक, समाजातील जबाबदार घटक हे रेशन दुकानदारांना छळतात. रेशन दुकानदार गावोगावी धान्य वाटप करतात ही जमेची बाजू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper