पनवेल : वार्ताहर – कोविड 19 कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पनवेल शहर परिसरात वाढण्याची शक्यता निर्माण झाली असताना पनवेल शहर पोलिसांनी सतर्कतेने केलेल्या विविध जनजागृती उपक्रमाचे तसेच नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामानाने पनवेल महानगरपालिकेने तसेच तहसील कार्यालयाने वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार नियोजन करणे गरजेचे असतानाही पनवेल शहर पोलिसांच्या …
Read More »कोरोनाचा फटका : आंबा व्यापारी हवालदिल
खरेदीदारच येत नसल्याने फळ मार्केट बंद नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, मसाला, भाजीपाला व दाणा मार्केट बुधवारपासून सुरू झाले. एपीएमसीमधून सर्वाधिक माल हा मुंबईत पाठवला जातो. मात्र सध्या मुंबईच कोरोनामुळे लॉकडाऊन झाली असल्याने मालाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरज म्हणून …
Read More »पावसाळ्यापूर्वीची देखभाल, दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश अलिबाग : प्रतिनिधी – पावसाळ्यापूर्वी करावयाच्या अत्यावश्यक कामांच्या देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत नालेसफाई, रस्ते, पूल दुरुस्ती, रस्त्यांच्या साईडपट्टींचा भराव करणे, शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, विहिरींची दुरुस्ती, …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 14) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती जगभरातील आंबेडकरी अनुयायांनी आपापल्या घरात साजरी केली. बौद्ध समाज युवा संघ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शासकीय, पोलीस, आरोग्य, सफाई व इतर सर्व निगडित कर्मचार्यांना जयंतीनिमित्त बिस्कीट पुडे, पाणी बॉटल्सचे वाटप करण्यात आले. या वेळी बौद्ध …
Read More »उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांचा विलगीकरण कक्ष
जेएसडब्ल्यू कंपनीचा पुढाकार पेण ः प्रतिनिधी – पनवेलमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे हाकेवर असलेल्या पेणमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पेणमध्ये गोरगरीब जनतेसाठी सर्व सुविधा पुरविणारे एकही रुग्णालय नसल्याची खंत होती. त्यासाठी पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने पुढाकार घेऊन पेणमधील उपजिल्हा रुग्णालय कोरोनाचा सामना करण्यासाठी सोयीसुविधांनी सज्ज केले …
Read More »पनवेल मनपाच्या कंत्राटी, कायम कर्मचार्यांना विमा कवच द्यावे
नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा क्षेत्रातील कंत्राटी व कायम कर्मचार्यांना विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोना …
Read More »वांद्रे येथील मजुरांच्या उद्रेकाला राज्य सरकारच जबाबदार -फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी – आम्हाला गावी जाऊ द्या, अशी मागणी करत परराज्यातील शेकडो मजुरांनी मंगळवारी वांद्रे स्टेशनवर धडक दिल्याने सर्वच यंत्रणा हादरल्या आहेत. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर हा उद्रेक झाल्याने त्यावर आणखीच चिंता व्यक्त होत आहे. यावरून आता राजकारणही तापू लागले असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »लॉकडाऊनचा मार्गच योग्य
भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या विकसनशील देशासाठी हा निर्णय सोपा नव्हता. आर्थिक दृष्टीने पाहिले तर आपण खूप मोठी किंमत मोजली आहे, परंतु देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे मोदींनी स्पष्ट केले. गेले काही दिवस ते सातत्याने देशभरातील मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊनच आपण निवडलेला लॉकडाऊनचा मार्ग योग्यच होता, …
Read More »कोरानाविरोधातील लढाईत स्वदेस फाऊंडेशनचा पुढाकार
उपयुक्त साहित्य जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द अलिबाग ः जिमाका – स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाला एक लाख ट्रिपल लेयर मास्क, पाच हजार एन 95 मास्क, दोन हजार 500 पी. पी. ई. किट, दोन थर्मल स्कॅनरचे …
Read More »कर्जत भाजप तालुकाध्यक्षांकडून धान्यवाटप
कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका भाजप अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी 200हून अधिक गरीब, गरजू तसेच मजूर कुटुंबांना धान्य वाटप केले. या वेळी तालुक्यातील वेगवेगळ्या भागात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. पायरमाळ, गणेशनगर, समाधाननगर, चिंचआळी भागातील गरजूंच्या घरी जाऊन त्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper