उरण : वार्ताहर – कोरोना विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 27) ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सुमारे सॅनिटायझर 750 व तीन हजार मास्क यांचे वाटप करण्यात आले. या वेळी दिघोडे ग्रामपंचायत सरपंच सोनिया मयूर घरत, उपसरपंच शारदा प्रल्हाद कासकर, माजी उपसरपंच …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने मोहोपाड्यातील खासगी दवाखाने खुले!
मोहोपाडा : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसने जनता हतबल झाली असून राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. काही दिवस दवाखाने उघडे न ठेवता रसायनी परिसरातील काही डॉक्टरांकडून रुग्णांना ऑनलाइन, व्हिडीओ कॉलवर आजाराचे निदान केले जात होते. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दवाखान्यातील डॉक्टरांना शासनाकडून कोणतीही सुरक्षितता न मिळाल्याने डॉक्टरांसमोर एक दिव्यच …
Read More »व्यापारी असोसिएशनकडून कळंबोलीत गरिबांना धान्य
कळंबोली : प्रतिनिधी – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे कळंबोली परिसरातील रस्त्यावरील भिकारी, मानसिक रुग्ण व गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. याची माहिती मिळताच कळंबोली व्यापारी असोसिएशनने कळंबोली पोलीस ठाण्यामार्फत धान्याचे वाटप करण्यात आले. हे नागरिक मुख्यत्वे रस्ते, मंदिराबाहेर किंवा मोकळ्या मैदानांचा आसरा घेत …
Read More »जसखार ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, डस्टबिन वाटप
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 27) गावात स्वच्छता व गावातील ग्रामस्थांचे आरोग्य यांचे संरक्षण होण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व घरांना मास्क, सॅनिटायझर, डस्टबिनचे वाटप सरपंच दामुशेठ घरत व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते तथा …
Read More »पनवेलमध्ये नाका कामगारांसह गोरगरिबांना फूड पॅकेट्सची व्यवस्था
पनवेल : वार्ताहर – पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने व अनेक स्वयंसेवी संस्था/ व्यक्ति यांच्या मदतीने शुक्रवारी परिसरातील अनेक नाका कामगार व गरजूंना फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. आज साजिद नावडेकर व धिरूभाई लिबानी यांनी दिलेले 800 फुड पॅकेट हद्दीतील गरजु, बेघर, कामगार, वॉचमन, मजुर, रिक्षा, टॅक्सी चालक व बस …
Read More »भाजी खरेदी-विक्रीसाठी उरणमध्ये ठिकाणे निश्चित
उरण : वार्ताहर – उरणच्या जनतेची अडचण लक्षात घेऊन भाजी विकत घेण्यासाठी जनतेला उरणमधील चार ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये 1) वीर सावरकर (लाल) मैदान, 2) सेंट मेरी मैदान पेडणेकर ज्वेलर्स समोर, 3) एनआय हायस्कूलचे मैदान, 4) पेन्शनर्स पार्क मराठी शाळेचे मैदान ह्या ठिकाणीच शुक्रवारपासून उरणातील होलसेल व रिटेल …
Read More »रुग्णवाहिकेतून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक
वाहनचालकावर पोलिसांकडून कारवाई पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी केली असल्याने आत्ता छोटीमोठी कामे करणारे नागरिक गावाकडे परतू लागले आहेत. परंतु रेल्वेसह एसटी बस सेवा व खाजगी वाहने रस्त्यावर उतरत नसल्याने अनेकांनी अत्यावश्यक सेवा म्हणून असलेल्या दुधाच्या तसेच केळी व इतर फळांची वाहतूक करणार्या रिकाम्या टेम्पोतून घरी …
Read More »निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पोलिसांचा स्तुत्य उपक्रम खोपोली ः प्रतिनिधी : कोरोनाविरोधात लढा तीव्र करण्यासाठी देशात लॉकडाऊन व राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यादरम्यान ज्यांचे हातावर पोट आहे व जी निराधार कुटुंबे आहेत त्या सर्वांना खोपोली पोलिसांनी पुढील 15 ते 20 दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करून मोठा दिलासा दिला आहे. समाजातील …
Read More »नागोठण्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याबाबत बैठक
नागोठणे : प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात लॉकडाऊन जारी केला आहे. जनतेला जीवनावश्यक साहित्य मिळणे अत्यावश्यक असल्याने येथील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी यांच्यात नुकतीच पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यात सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ …
Read More »कर्जत नगर परिषदेकडून औषध फवारणी
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचा पुढाकार कर्जत ः बातमीदार : कर्जतमध्ये संचारबंदी कडकपणे राबविली जात असून पोलीस प्रशासनाला नगर परिषद मदत करीत आहे. शहरातील नागरिक संचारबंदीला मदत करीत असताना जनतेला सर्व जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळतील, यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची काळजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि त्यांचे सहकारी पालिका कार्यालयात येऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper