पनवेल ः वार्ताहर : पनवेल आरटीओसमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सेलेरिओ गाडीला अचानकपणे आग लागल्याची घटना सोमवारी (दि. 17) घडली. यात गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पनवेल आरटीओ कार्यालयासमोरच गाडी पार्किंगसाठी स्टील मार्केटकडून जागा देण्यात आली आहे. दररोज पनवेल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आरटीओ …
Read More »सायकल प्रवासातून पर्यावरणविषयक जनजागृती
मोहोपाडा ः प्रतिनिधी : रिस येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिंदे यांचे चिरंजीव शुभम शिंदे व पुणे येथून अक्षय गायकवाड याने 13 दिवसांत रसायनी ते कन्याकुमारी हा 1700 किलोमीटरचा खडतर सायकल प्रवास पूर्ण केला. या वेळी दोघांनी चार राज्ये, 15हून अधिक मोठी शहरे, शंभरहून अधिक गावे, त्यामध्ये भाषेची अडचण असा …
Read More »खारघरमध्ये सांस्कृतिक भवन व ग्रंथालय निर्मितीसंदर्भात निवेदन
पनवेल : रामप्रहर वृत्त : खारघर सेक्टर 8मधील भूखंड क्रमांक 9वर पनवेल महानगरपालिकेच्या राखीव असलेल्या मागासवर्गीय निधीमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व ग्रंथालयाची निर्मिती करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांना सोमवारी (दि. 17) निवेदन देण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या जागेवर भव्य वास्तू उभारून सभागृह व ग्रंथालयाची निर्मिती …
Read More »खारघर-मुंब्रा नवा मार्ग; पनवेल महापालिकेचा पुढाकार
पनवेल ः बातमीदार : खारघरमधील सिडकोच्या व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती या गृहप्रकल्पांजवळील रोंहिजण गावाजवळून थेट पनवेल-मुंब्रा महामार्ग गाठणे आता सोपे होणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेकडून 10 कोटी रुपये खर्च करून नवा रस्ता बांधण्यात येणार आहे. खारघर सेक्टर 36, 37, 38 आदी भागांतून मुंब्रा, कल्याण, ठाणे या भागाकडे जाण्यासाठी खारघरमधून एकमेव रस्ता आहे. …
Read More »आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ व्हावे!
आठवड्याच्या लेखाचं टंकलेखन करायला बसलो आणि माझा भ्रमणध्वनी खणखणला. मी त्याचा सुहास्यवदनाने स्वीकार केला. समोरची व्यक्ती बुजुर्ग असल्याचे जाणवले. ते बोलत होते, आपण योगेश वसंत त्रिवेदी कां? मी म्हटलं, होय! आपण? मी मनोहर जांभेकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वंशज. मी आपला लेख वाचला, आपले अभिनंदन. आपण एल्फिन्स्टन महाविद्यालयाला आचार्य बाळशास्त्री …
Read More »‘कोरोना’चा कहर!
चीनमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत सुमारे पंधराशे जण ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून, हा विषाणू एव्हाना सर्वत्र पसरू लागला आहे. अर्थात, त्याचा चीनएवढा अन्य कोणत्या देशात प्रादुर्भाव दिसून आलेला नाहीए, परंतु या विषाणूवर अद्याप लस आली नसल्याने संसर्गाचा धोका कायम आहे. आतापर्यंत बर्ड फ्ल्यू, …
Read More »संस्कारभारती ही संस्कार जोपासणारी संस्था
अभिनेते अरुण नलावडे यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त : ’संस्कारभारती’ ही केवळ संस्कार देणारी नसून ती संस्कार जोपासणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी काढले. पनवेल येथील संस्कारभारतीच्या ’कलांजली’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले शहराच्या प्रगतीसाठी त्या शहराची सांस्कृतिक बैठक पक्की असावी लागते. ती …
Read More »कामोठ्यात हळदी-कुंकू व बचतगट मेळावा
कामोठे : रामप्रहर वृत्त : दिशा महिला मंच तर्फे हळदी-कुंकू आणि बचतगट मेळाव्याचे आयोजन कामोठे येथील नालंदा बुध्दविहार येथे शनिवारी (दि. 8) करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी-कुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी-कुंकूचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला कुठेतरी आळा बसावा व सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही …
Read More »बनावट जात पडताळणीप्रकरणी गुन्हा
पनवेल : बातमीदार : मुंबईतील धारावी भागात राहणार्या एक विद्यार्थ्याने बनावट जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्राच्या सहाय्याने खारघरमधील डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या वाय. एम. टी. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले. या विद्यार्थ्याने त्याच प्रमाणपत्रांचा वापर करून पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून दोन वर्षे शिष्यवृत्तीसुद्धा …
Read More »एक लाख 40 हजार रुपयांची फसवणूक
पनवेल : क्रेडीट कार्डचे कॅश बँक पॉइंट रीडीम करून देतो असे खोटे सांगुन 1 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे घडला असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझर याकुब शेख हे फातीमा मंजील, सील्वा पाखाडी लेन, वर्सोवा अंधेरी येथे राहत असून ऐ के फॅब्रीकेटर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper