Breaking News

Ankit Shah

ऐरोलीमध्ये शिवसेनेला खिंडार

शिवसेनेच्या जिल्हा संघटक, विभागप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार गणेश नाईक यांनी केले पक्षात स्वागत नवी मुंबई : बातमीदार : ऐरोली विभागामध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून नवी मुंबई जिल्हा संघटक अ‍ॅड. संध्या सावंत आणि ऐरोली विभागप्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी बुधवारी (दि. 19) आमदार गणेश नाईक यांच्या …

Read More »

जय संताजी तेली समाज मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी : पनवेलसह तालुक्यातील इतर ठिकाणी विखुरलेले तेली समाज बांधव एकत्र येऊन पनवेलमधील तेली नाका येथील शनी मंदिरात जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, पनवेल तेली समाज युवा विचार मंच, जिजाऊ महिला मंडळ पनवेल यांच्या वतीने स्नेहसमारंभ उत्साहात पार पडला. या वेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार …

Read More »

महागड्या गाड्यांचा अपहार करणार्यास बेड्या

पनवेल ः वार्ताहर : एखाद्या इसमास गाडी विकायची असल्यास अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळवून देतो, असे सांगून सदर गाडी कमी किमतीत दुसर्‍या व्यक्तीस विकून त्याचे पैसे मूळ मालकाला न देता त्या पैशांचा अपहार करणार्‍या सराईत गुन्हेगारास तळोजा पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून 35 लाख 90 हजार रुपयांच्या 12 गाड्याही हस्तगत करण्यात …

Read More »

सुकापूरच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक पाटील

पनवेल ः सुकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अशोक पाटील यांची बहुमताने निवड झाल्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पाटील यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, दत्ताशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, जिल्हा परिषद …

Read More »

इंदुरीकर महाराजांनी ‘ते’ विधान करायला नको होते -भाजप

मुंबई : प्रतिनिधी : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर  यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून या वक्तव्यावरून वेगवेगळे मते मांडली जात आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्या वादविवाद भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली …

Read More »

उमरठच्या विकासाठी 100 कोटींची मागणी करणार -आ. प्रवीण दरेकर

महाड ः प्रतिनिधी : नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्वराज्यासाठी मोलाचे योगदान होते. त्यांचा त्याग आणि शौर्यगाथा जगामोर आणण्यासाठी उमरठ गावातील त्यांच्या स्मारकाचा पर्यटनाच्या धर्तीवर विकास होण्यासाठी आपण सरकारकडे 100 कोटींची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 17) नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथीदिनी उमरठ …

Read More »

‘सीकेटी’त राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पनवेल ः प्रतिनिधी : खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस सोमवारी (दि. 17) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे व्हाइस चान्सलर ए. बी. पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सीकेटी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून …

Read More »

वाशिवलीत श्री विरेश्वर मंदिराची स्थापना

मोहोपाडा ः प्रतिनिधी : वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालयाजवळील पाताळगंगा नदीकिनारी श्री विरेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे काम 12 वर्षांनंतर पूर्णत्वास आले आहे. या मंदिरातील शिवलिंग, नंदी, पार्वती, गणपती, विष्णू, लक्ष्मी, नाग, गोमुख, कासव व बारा ज्योतिर्लिंग भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाशिवलीतील ग्रामस्थांनी पाताळगंगा नदीकिनारी श्री …

Read More »

हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

उरण : वार्ताहर : भारतीय जनता पक्षाकडून शनिवारी (दि. 15) दुपारी 3 वाजता पिरकोन येथील श्री एकवीरा देवी मंदिर, देना बँकेजवळ हळदी-कुंकू समारंभ (महिला सक्षमीकरण)  आयोजित करण्यात आला होता. या वेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नीता महेश बालदी यांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू समारंभ झाला. कार्यक्रमाचे आयोजक मुकुंद गावंड, भार्गव म्हात्रे, नरेंद्र …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

पनवेल ः बातमीदार : रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील कॉमर्स व सायन्स ज्यु. कॉलेज वावंजे, ता. पनवेल येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ उत्साहात साजरा झाला. विद्यालयाचे चेअरमन जी. आर. पाटील यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात केली. जी. आर. पाटील यांनी …

Read More »