Breaking News

Ankit Shah

गव्हाणच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन

पनवेल ः रामप्रहर वृत्त गव्हाण-येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये 9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त क्रांतिज्योत  अर्थात क्रांती मशाल प्रज्वलित करून शहीद क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते क्रांतीची मशाल प्रज्वलित करण्यात आली. या वेळी सागर रंधवे यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात …

Read More »

तक्का येथील हायमास्टचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून तक्का येथील सिग्नलजवळ हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 8) करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, डॉक्टर जाधव, अशोक …

Read More »

रिक्षा थांब्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेचा थांबा सुरू झाला आहे. या थांब्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी (दि. 5) करण्यात आले. या रिक्षा थांब्यामुळे पनवेल फाटा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 5) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी आयोजन करण्यात आले. कामोठे येथे हेल्थ कार्डचे वाटप कामोठे : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल परिसरामध्ये …

Read More »

बीसीटी विद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत सुयश

उरण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. बीसीटी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 17 वर्षांखालील मुलांच्या गटात आणि 14 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव तालुक्यात झळकावले. याबद्धल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन …

Read More »

आरोग्य शिबिरात ‘सीकेटी’चा सहभाग

पनवेल : वार्ताहर सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) 300 स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका बजावली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन …

Read More »

सरपंच अमित पाटील यांच्याकडून दिघाटीतील पूरग्रस्तांना नाश्तावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरून हवालदिल झालेल्या दिघाटी ग्रामस्थांसाठी सरपंच अमित पाटील यांनी नाश्त्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. गेले काही दिवस पडलेल्या पावसामुळे रविवारी सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. पनवेल तालुक्यातील दिघाटी गावातही पाताळगंगा नदीचे पाणी शिरले होते. हे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरल्याने त्यांची परवड …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रशिक्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार विभागातर्फे (डीएलएलई) प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. …

Read More »

पनवेलमध्ये आमदार चषक किकबॉक्सिंग स्पर्धा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त किकबॉक्सिंग 2019 आमदार चषकाचे आयोजन रविवारी (दि. 4) करण्यात आले होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेत्या स्पर्धकांचा सत्कार केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड किकबॉक्सिंग असोशिएशन आणि पनवेल शहर किकबॉक्सिंग असोशिएशनच्या वतीने …

Read More »

कर्जतमधील शिवसैनिक भाजपमध्ये खारघरमधील कार्यकर्त्यांचाही प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ सातत्याने वाढत आहे. कर्जत तालुक्यातील वावलोली गु्रपग्रामपंचायतीमधील शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सीकेटी महाविद्यालयात रविवारी (दि. 4) झाला. प्रकाश कांबेरे, अरुण कांबेरे, जनार्दन कांबेरे, अनिल मुंढे, दिलीप मुंढे, …

Read More »