पायरीचीवाडी, कासारवाडी ग्रामस्थ सरसावले पाली : प्रतिनिधी कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हाहाकार माजवला आहे. तेथील पूरग्रस्त व आपत्तीग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी व कासारवाडी या गावातील ग्रामस्थांनी शिक्षक कुणाल पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक घरातून धान्य, डाळी व कपड्यांचे संकलन केले. हे साहित्य ते …
Read More »उरणकरांची पूरग्रस्तांना मदत
उरण ः वार्ताहर सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितील बांधवांना आपली छोटी मदत खूप मौल्यवान ठरू शकते, या उद्देशाने जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत महेश बालदी यांचे विश्वासू नवघर जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष तथा सोनारीचे माजी सरपंच …
Read More »बेटी बचाओ-बेटी पढाओ
बांठिया स्कूलमध्ये भाजपचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त बांठिया स्कूल येथे भाजपप्रणित बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविण्यात आले. इयत्ता 7वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना नॅचरल हेल्थ अॅण्ड फाऊंडेशनतर्फे डॉ. दीपक खाडे यांनी मुलींच्या आरोग्यासंदर्भात माहिती दिली. विशेष अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत उपस्थित होत्या. बेटी बचाओ, बेटी …
Read More »महाडमध्ये सिंचनाअभावी शेती पडिक
महाड तालुक्यातील धरणांतील पाणी आता कालव्यांना सोडणे बंद झाले आहे. धरण परिसरातील शेती कोणी करत नसल्याने कालव्यांना पाणी सोडून काय फायदा, असा प्रश्न शेतकर्यांकडूनच उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे परिसरातील शेती ओसाड पडू लागली आहे. तालुक्यातील छोटी धरणे आणि माती बंधारे आता केवळ परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहेत. …
Read More »शांततेसाठी कसोशीचे प्रयत्न
खोर्यात आज सकाळी निरनिराळ्या मशिदींमध्ये ईदसाठीचा विशेष नमाज शांततेत पार पडला. श्रीनगरसह खोर्यातील निरनिराळ्या भागांत लोक बर्यापैकी संख्येने नमाजसाठी बाहेर पडले. लोकांना आपापल्या परिसरातील मशिदींमध्ये नमाजकरिता जाता येईल हे प्रशासनाकडून रविवारीच स्पष्ट करण्यात आले होते. खोर्यात कुठेही कुठल्याही स्वरुपाची अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही असे जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून आज …
Read More »सीकेटी महाविद्यालयाला सर्वाधिक पारितोषिके
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त महाविद्यालयाने, खारघर येथील सरस्वती इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये झालेल्या 52व्या आंतरमहाविद्यालयीन रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सलग चौदाव्या वर्षी सर्वाधिक 25 पारितोषिके प्राप्त करून आपल्या देदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. दरवर्षी होणर्या या …
Read More »नांदगाव ग्रामपंचायतीने आवाज उठवताच पंचायत समितीला जाग
नदीपुलाची दुरुस्ती करण्याची दर्शविली तयारी पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे नांदगाव येथील नदीवरील पुलाची दुर्दशा झाली आहे. याबाबत नंदादेवी ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद, तसेच सिडकोकडे आवाज उठविल्यानंतर पनवेल पंचायत समितीला जाग आली असून, हे काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे, मात्र याचे श्रेय ग्रामपंचायतीचेच असल्याचे नंदादेवी ग्रामविकास आघाडीने म्हटले …
Read More »विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठांना छत्रीवाटप
रत्नदीप स्पोर्टस् क्लबतर्फे धाकटाखांदा येथे उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने धाकटा खांदा येथे शनिवारी पदवीधर गुणवंत विद्यार्थांचा गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती …
Read More »विविध विभागांकडून पूरग्रस्तांना मदत
पूरग्रस्तांना कोकण विभागाकडून मदत रवाना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी कोंकण विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षातून आज दोन ट्रक जीवनावश्यक वस्तू घेऊन पाठविण्यात आले. कोंकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी कक्षाची पाहणी करून सामान रवाना केले. पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी …
Read More »ग्रंथालयशास्त्राचे पितामह
ग्रंथालयशास्त्राचे पितामह डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा 9 ऑगस्ट 1892 हा जन्मदिवस. ग्रंथालयांच्या विकासात डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ’ग्रंथपाल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper