नागोठणे ः प्रतिनिधी : रमजान ईदनिमित्त येथील पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता प्रार्थनास्थळासमोर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे तसेच पोलीस कर्मचारी वर्गाकडून मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी माजी सरपंच फरमानशेठ दफेदार, अशफाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, …
Read More »अन्नदान करून रमजान ईद साजरी
खालापूर ः प्रतिनिधी : मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा पवित्र सण खोपोली शहरातील खालची खोपोली व कृष्णानगर येथील मुस्लिम बांधवांनी अनोख्या पध्दतीने साजरा केला. यावर्षी सहज सेवा फाऊंडेशन खोपोलीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली येथे रुग्णांना अन्नदान उपक्रमात शिरखुर्मा व जेवण देऊन ईद साजरी करण्यात आली. रुग्णालयात दाखल असणार्या …
Read More »सामाजिक सलोखा आबाधित राखण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन -पोलीस उपअधीक्षक दत्तात्रेय निगोठ
मुरूड ः प्रतिनिधी : सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची असून यामधूनच …
Read More »राष्ट्रीयकृत बँकांची अनास्था विकासास मारक!
पोलादपूर तालुक्यातील बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, युनियन बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया वाकण शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया सवाद शाखा तसेच बँक ऑफ इंडिया पैठण शाखा या सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेची असंख्य प्रकरणे प्रलंबित ठेवली असून तालुक्याच्या अर्थपुरवठ्याद्वारे होणार्या विकास प्रक्रियेला यामुळे खीळ …
Read More »जनसहभाग हवा
जागतिक तापमान वाढते आहे. दोन्ही धु्रवांवरील बर्फ वितळते आहे. जगभरातील सगळे देश हवामान बदलाचा चांगलाच अनुभव घेत आहेत. परंतु तरीही कुणीच येणार्या संकटाला म्हणावे तसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. जगभरातल्या पाणीटंचाईचे भीषण चित्र दाखवणारे व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर सगळे फॉरवर्ड करीत राहतात, पण पाण्याचा गैरवापर टाळण्याच्या दृष्टीने कटाक्ष मात्र तितका व्यापकपणे नजरेस …
Read More »एस.टी.ची 71 वर्षे
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजेच आपल्या एस.टी. महामंडळाची पहिली बस रस्त्यावर धावली त्याला 1 जून रोजी 71 वर्षे पूर्ण झाली. आज आपण या महामंडळामध्ये अनेक स्थित्यंतरे झालेली पाहत आहोत. या मंडळाचे अध्यक्षपद पदसिध्द अध्यक्षपद परिवहन मंत्र्यांकडेच असल्याने आता ना. दिवाकर रावते मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. व्यवस्थापकीय संचालकपदी आय. ए. एस. अधिकारी …
Read More »सराईत बलात्कार्यांना फाशीच
बलात्कार करताना संबंधित गुुन्हेगार बळी व्यक्तीच्या आत्मसन्मानाला व स्वत्वाला पूर्णपणे पायदळी तुडवतात. त्यांच्या या घृणास्पद कृत्यामुळे बळी व्यक्तीस जिवंत राहिल्यानंतरही आत्महत्येखेरीज आपल्यासमोर अन्य पर्याय उरलेला नाही असे वाटू शकते. आयुष्यभर त्या अत्याचाराचे मानसिक आणि भावनिक दुष्परिणाम सोसावे लागतात. खेरीज समाजात कलंकित झाल्याच्या भावनेने वावरावे लागते ते वेगळेच. राजधानी नवी दिल्लीत …
Read More »आमदार प्रवीण दरेकर यांचा पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा
भाजपच्या वतीने महाडमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप महाड : प्रतिनिधी : महाड-पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या मदतीसाठी भाजपा पुढे सरसावली आहे. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड पोलादपूरमध्ये 5 हजार लिटर क्षमतेच्या जवळपास 50 टाक्या वाटण्याचा संकल्प केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी …
Read More »म्हसळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची नाशिकला बदली
म्हसळा: प्रातिनिधी : म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची नाशिक शहर पोलीस स्टेशनला नुकतीच बदली झाली. अत्यंत कमी कालावधीत कोल्हे यांनी म्हसळा तालुक्यात चांगली कामगिरी केली होती. 29 जून 2018 रोजी कोल्हे यांनी म्हसळा पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला होता. कोल्हे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे तालुक्यात कोणतीही घटना घडल्यास कोल्हे …
Read More »माथेरान घाटरस्त्याला दरडींचा धोका
लोखंडी जाळ्या बसवण्याची नगराध्यक्षा सावंत यांची मागणी कर्जत: प्रतिनिधी : नेरळ-माथेरान घाटरस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने तयार केला असून घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळत असल्यामुळे प्रवाशांनी भीती व्यक्त केली आहे. या दरडी कोसळू नयेत यासाठी शासनाने लोखंडी जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper