Breaking News

Ankit Shah

मंदिरातच पुजार्याची धारदार शस्त्राने हत्या

मसूदच्या भावाची कबुली नवी दिल्ली ः बालाकोटमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यातील नुकसानीचे वृत्त पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्कराने नाकारले असले तरी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हवाई हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. ’जैश’चा म्होरक्या मसूद अझहरचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने एका ऑडिओ क्लिपमधून या वृत्ताला दुजोरा दिला आहे, …

Read More »

बाबल्या आणि मित्र मंडळाची संशयितावर नजर

नितीन देशमुख – पनवेल : पाकिस्तानने अखेर घुडगे टेकून अभिनंदनला भारताच्या हवाली केले. रात्री उशिरापर्यंत आमच्या सोसायटीत बाबल्या आणि त्याच्या मित्रांच्यात या विषयावर चर्चा रंगली होती. एक एक जण तावातावाने आपले म्हणणे मांडत होता, पण सगळ्यांचे एकमत होते की दहशतवादी पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न नक्की करणार. यासाठी सर्वांनी काळजी …

Read More »

मूंछे हो तो अभिनंदन जैसी

‘अभिनंदन’ स्टाईलची तरुणांत क्रेझ बंगळूरू ः विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांच्या स्टाईलची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. भारताचा लढवय्या जवान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे. त्यांना मानणाऱा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला भारदस्तपणा देणारी त्यांची मिशीही तरुणांमध्ये …

Read More »

म्हसळा तालुक्यातील 15 लाभार्थ्यांना अनुदान मंजूर

म्हसळा : प्रतिनिधी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी 15 लाभार्थींच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. या सभेला सदस्य सचिव तथा तहसीलदार शरद गोसावी, सदस्य प्रकाश कोठावळे, अनिल टिंगरे, यशवंत म्हात्रे, यशवंत आवेरे, गटविकास अधिकार्‍यांचे प्रतिनिधी चौधरी, नायब तहसीलदार के. …

Read More »

मुरूडमधील सिलिंडर स्फोटाची चौकशी करावी

नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी शहरातील अजित प्रभाकर जोशी यांच्या निवासस्थानी 30 नोव्हेंबर 2018 रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन किमान सात लोक जखमी झाले होते. या सिलिंडर स्फोटाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी मुरूड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अजित जोशी यांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटामुळे तीन किलोमीटरच्या परिसरात …

Read More »

रोहा शहराचा विकास साधू या

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे प्रतिपादन रोहे ः प्रतिनिधी आपण सर्वांनी हातात हात घालून रोहे शहराचा विकास साधू या, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले. रोहे येथील श्री. धावीर मंदिरात साडेसहा लाख रुपये खर्च करून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याची सुरुवात व येथील …

Read More »

उरणमध्ये मराठी भाषा दिन साजरा

उरण : वार्ताहर उरणमधील यू.ई.एस. स्कूल आणि महाविद्यालयात बुधवारी (दि 27) ‘मराठी राजभाषा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यू.ई.एस. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, सहसचिव चंद्रकांत ठक्कर, प्राचार्या प्रधान मॅडम, तसेच सिनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, सिनिअर कॉलेजचे …

Read More »

फसवणूक प्रकरणी तळोजात एकास अटक

पनवेल : बातमीदार तळोजा येथे गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून मालकांकडून गाड्या ताब्यात घेऊन त्यांचे भाडेदेखील न देणार्‍या आरोपी विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 23 मालकांच्या 23 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. मनोज काळूराम पाटील (42) असे या आरोपीचे …

Read More »

पळस्पे विद्यालयात मराठी भाषा, राष्ट्रीय विज्ञान दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम  यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. मराठी दिनाचे महत्त्व तनिषा राय, रंजना जैसवार, अंकिता सरोज, रिद्धी पवार यांनी सांगितले.  तसेच मराठी भाषेची थोरवी गाणारे गीते नागेश मुंडे, …

Read More »

कंटेनर रस्त्यामध्ये उभा करून ट्रेलरचालक पसार

पनवेल : बातमीदार तालुक्यातील पळस्पे येथून काठमांडू येथे माल सोडण्यासाठी जाणार्‍या कंटेनरचालकाने मालकाने गाडी खर्चासाठी दिलेले 77 हजार रुपये घेऊन पलायन केल्याची घटना 26 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीच्या दरम्यान घडली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक श्रीजयंतीब झा (27, रा. वाशी, मूळ बिहार) यांच्या …

Read More »