महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नियोजन उरण, जेएनपीटी : वार्ताहर, प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी (एलिफंटा) येथे सोमवारी (दि. 4 मार्च) शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक जात असतात. मोरा ते घारापुरी बोटीने जावे लागते. भक्तांची खूप गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार व अपघात होऊ नये यासाठी बोट मालकांनी कोणती खबरदारी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात, …
Read More »धमकावणारा इसम गजाआड
पनवेल : वार्ताहर एका महिलेचे अश्लील फोटो काढून फोनवरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिला धमकावणार्या एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.डेरवली येेथे एका महिलेचे चोरून अश्लील फोटो काढून त्यानंतर तिला धमकावून व मनात लज्जा उत्पन्न होईल असे फोनवरून बोलणार्या इसमाबाबत संबंधित महिलेने तालुका पोलीस ठाण्यात …
Read More »सोनारीत आज मतदान
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी (दि. 24) होणार्या थेट सरपंच आणि तीन प्रभागांतील नऊ सदस्यांच्या निडणूक प्रक्रियेसाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे तीन मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.या ग्रामपंचायतीमध्ये 896 पुरुष व 896 महिला अशी एकूण 1792 मतदार …
Read More »स्वतःला ओळखा, क्षेत्र निवडा आणि प्रतिभा निर्माण करा
अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून यशाची त्रिसूत्री पनवेल : बातमीदार प्रत्येक जण बुद्धिवान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. त्यामुळे स्वतःला ओळखा, त्यानंतर क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा निर्माण करा. ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितली, तसेच त्यांनी योगा करण्याचा सल्ला दिला. …
Read More »‘ती’ हत्या लुटीच्या उद्देशाने
अर्धवट जळालेल्या मृतदेहाची उकल; पाच आरोपी गजाआड पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानकालगतच्या झुडपामध्ये आढळून आलेल्या अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्यात, तसेच त्याची हत्या करणार्या पाच आरोपींना जेरबंद करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. अमरजितसिंग पाल असे या हत्या प्रकरणातील मृत तरुणाचे नाव असून, त्याची हत्या लूटमारीच्या उद्देशाने केल्याचे …
Read More »‘नवोदितांनी लेखनाशी प्रामाणिक राहावे’
चंद्रपूरचे इरफान शेख एक युवा कवी. त्यांची कविता गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या व तडफेने साहित्य सेवा करणार्या या युवा कवीशी संवाद साधला आहे ‘रामप्रहर’च्या संदीप बोडके यांनी… प्रश्न : बालपण, भावंडे, कौंटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण, नोकरी याविषयी थोडक्यात सांगा. उत्तर : आम्ही …
Read More »टीम इंडियाची परदेश भरारी
ऑस्ट्रेलिया संघाला कसोटीत तब्बल 72 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर न्यूझीलंडमध्ये ‘किवीं’ना पराभूत करून टीम इंडियाने ‘10 इयर चॅलेंज’ही यशस्वीपणे पूर्ण केले. आता ‘विराटसेना’ पुन्हा एकदा ‘कांगारूं’शी मायदेशात भिडणार आहे. सध्याचा भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, प्रत्येक खेळाडूला पर्याय उपलब्ध आहे. असे असूनही संघ कधी कधी मोक्याच्या वेळी …
Read More »पाकचे पाणी रोखण्याची तयारी सुरू
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सिंधू पाणीवाटप करारातील भारताच्या वाट्याचे पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी रोखणार असल्याचे जाहीर केल्यानंतर दुसर्याच दिवशी केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने त्यासाठीचा आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कसे पाणी रोखता येईल याची माहिती देण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात अत्यंत संतापाची लाट असून, पाकिस्तानला चांगलाच धडा …
Read More »अपघातामुळे बारावीचा विद्यार्थी परीक्षेस मुकला
ठाणे ः प्रतिनिधी एका टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या धडकेमध्ये बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पेपर द्यायला निघालेला रोहित चंदनशिवे (19) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वा.च्या सुमारास तीनहात नाका येथे घडली. याप्रकरणी बसचालक संदीलकुमार पुजारी (36) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी …
Read More »श्रीदेवीच्या साडीला सव्वा लाखाची बोली
मुंबई ः प्रतिनिधी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला येत्या 24 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत असून यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी श्रीदेवींच्या साडीचा ऑनलाईन लिलाव ठेवला आहे. हा लिलाव सुरू झाला असून आतापर्यंत या साडीला सव्वा लाखांपर्यंतची बोली लागली आहे. श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 14 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper