Breaking News

Ankit Shah

प्रेमपत्रावरून दोन कुटुंबांत राडा; 10 जण जखमी

राजकोट : वृत्तसंस्था एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेमपत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. या घटनेत जवळपास 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील गोलिडा आनंदपूरमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा हा सतत मुलीसोबत छेडछाड करत होता. तिच्या शाळेच्या …

Read More »

लग्नसोहळ्यात हवेत गोळीबार; डान्सर तरुणीचा मृत्यू

सहरसा ः वृत्तसंस्था बिहारमधील सहरसा जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह सोहळ्यात हवेत गोळीबार केल्यामुळे डान्सर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकृती सिंह ऊर्फ मधू असं मृत्यू झालेल्या डान्सरचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील एका गावामध्ये विवाह सोहळ्यानिमित्त डान्सच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

‘शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे’

पुणे ः प्रतिनिधी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल, तर सरकार एकाच पक्षाचे असावे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. लोणीकाळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विश्वनाथ कराड, गायिका उषा मंगेशकर, मंगेश कराड, संजय काटकर, सुधाकर नाडकर्णी आदी मान्यवर व …

Read More »

तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडीओची मागणी

पुणे ः प्रतिनिधी हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत काम करणार्‍या संगणक अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअ‍ॅपवर एक मिनिटाचा अश्लील व्हिडीओ मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीला ज्या क्रमांकावरून हा मेसेज पाठवण्यात आला तो क्रमांक परदेशातील असल्याचे समोर आले आहे. व्हिडीओ न पाठवल्यास खाजगी फोटो मित्रांना पाठवू, अशी धमकी तरुणीला देण्यात आली असून …

Read More »

तुम्ही जामिनावर बाहेर आहात हे विसरू नका

मुख्यमंत्र्यांचा भुजबळांवर निशाणा नांदेड ः प्रतिनिधी विरोधकांच्या सभेला गर्दी होत नाही म्हणून त्यांना सभेत नकलाकार आणावे लागतात आणि ती लोक नरेंद्र मोदीजींची स्टाईल मारत फिरतात, पण मी या नकलाकारांना इतकंच सांगतो की तुम्ही सूर्याकडे पाहून थुंकले की थुंकी आपल्याच चेहर्‍यावर पडते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते …

Read More »

557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्चला निवडणूक

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली आहे. श्री. सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल 2019 ते …

Read More »

कुणबी समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करावी

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील कुणबी जातीतील लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी याबाबतची माहिती एकत्रित करून तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतीत  झालेल्या बैठकीतील कामाचा त्यांनी …

Read More »

उमंग संस्थेला सोलर सिस्टीम भेट

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथे वर्ल्ड चिल्ड्रेन वेल्फेअर ट्रस्टची उमंग ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडून गेल्या 10 वर्षांपासून मूकबधिर व अनाथांचा सांभाळ करून त्यांना सक्षम करण्यासाठी शिकवण दिली जाते. संस्थेचे विश्वस्त कृष्णन रामानुजम यांच्या प्रयत्नाने व एल्कॅम साऊथ आशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने उमंग …

Read More »

पेणमध्ये रक्तदान शिबिर

पेण : प्रतिनिधी शिवजयंतीचे औचित्य साधून येथील सिद्धेश्वर मित्र मंडळाने पेणमधील महात्मा गांधी वाचनालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण 77 तरुणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक समीर म्हात्रे, वाचनालयाचे अरविंद वनगे, शिवसंग्राम पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पा सत्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते जयेश म्हात्रे यांनी …

Read More »

नवमतदारांनी नाव नोंदणी करून घ्यावी

तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 23-24 फेब्रुवारी रोजी दोन दिवस विशेष नावनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या वेळी मतदार यादीत नाव …

Read More »