लंडन : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावून चांगला डाव खेळला. त्यात आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने पहिलेच षटक फिरकीपूट इम्रान ताहीरच्या हातात चेंडू देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या सामन्याची सुरुवात एका फिरकीपटूने केली. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वयस्कर …
Read More »त्या रात्री पाकिस्तानचा एकही खेळाडू झोपला नाही
लंडन : वृत्तसंस्था ठराविक मॅचच्या एक दिवस आधी झोप यायची नाही, हे सचिन तेंडुलकरने अनेक वेळा सांगितलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचआधी बरेच वेळा असं झाल्याचं सचिन म्हणाला होता. पण पाकिस्तानच्या बाबतीतही अशीच घटना घडली होती. त्या दिवशी पाकिस्तान टीमचा एकही खेळाडू भीतीमुळे झोपला नव्हता. 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपवेळी …
Read More »वर्ल्ड कपदरम्यान विराटसोबत फोटो काढण्याची संधी
कार्डिफ : वृत्तसंस्था वर्ल्डकप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. वर्ल्डकपमधील पहिली मॅच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळण्यात येणार आहे. आपल्या आवडत्या खेळाडूसोबत आपला एकतरी फोटो असावा, अशी प्रत्येक क्रीडाप्रेमीची इच्छा असते. ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. क्रिकेटचाहत्यांना वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसोबच फोटो काढण्याची संधी मिळणार …
Read More »शास्त्री म्हणाले, अभी तो मै जवान हूं!
लंडन : वृत्तसंस्था जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात परदेशात वन डे मालिका विजयाचा पराक्रम केला आहे. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतच विजयी पताका फडकावेल असा विश्वास …
Read More »गुगलने डुडल साकारून दिल्या वर्ल्ड कपला शुभेच्छा
आजपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गुगलने खास डुडल बनवले आहे. गुगल ओपन करताच होमपेजवर डुडल दिसते. यात ओच्या जागी चेंडू आणि एलच्या जागी विकेट बनवण्यात आले आहे. वर्ल्डकपचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला, तर भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार …
Read More »सर्व संघांचे सेनापती राणीच्या भेटीला
लंडन : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व दहा स्पर्धक राष्ट्रांच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी बुधवारी इंग्लंडच्या राणीची भेट घेतली. राणी एलिझाबेथ यांच्यासोबतच त्यांनी लंडन येथील बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स हॅरीचीही भेट घेतली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडून या भेटीची काही छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. यातीत एका छायाचित्रात राणीसह …
Read More »आज नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ; मान्यवरांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवन सज्ज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भाजपने देशात अभूतपूर्व यश मिळवूून सलग दुसर्यांदा सत्ता आपल्याकडे राखली. त्यामुळे पंतप्रधानपदाचा शपथविधीही विजयानुसार मोठा होणार, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रपती भवन प्रथमच एकावेळी सहा हजारांहून अधिक पाहुण्यांचा पाहुणचार करणार असल्याचे समजते. मोदी दुसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी सहा हजारांहून अधिक पाहुणे …
Read More »उरणमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पनवेल ः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात निर्विवाद बहुमत मिळाल्याने भाजपमध्ये विविध पक्षकार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पुन्हा एकदा सुरू झाला आहे. याच धर्तीवर उरण येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नऊ कार्यकर्त्यांनी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपत प्रवेश केला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे उरण तालुका अध्यक्ष रवी …
Read More »शेतकर्यांबद्दल संवेदनशीलता दाखवा, शेतीसाठी पतपुरवठा करा ः मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना
मुंबई ः प्रतिनिधी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बँकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकर्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत …
Read More »पनवेलमधील झोपडपट्टीतील अनधिकृत दुकाने जमीनदोस्त ; वाहतूक कोंडी संपणार; रस्ते घेणार मोकळा श्वास
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरातील इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर या झोपडपट्टीत बेकायदेशीरपणे व्यवसाय करणार्या गाळ्यांवर आणि हॉटेल सुभाष पंजाबवर बुधवारी सकाळी पनवेल महानगरपालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करून बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली. त्यामुळे या भागातील रस्ते रुंदीकरणाचा प्रश्न सुटून वाहतूक कोंडी कमी होईल. पनवेल शहरातून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper