पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 07 ते 09 जूनपर्यंत करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंसाठी सुवर्णसंधी असलेली ही स्पर्धा 11, 13, 15, …
Read More »वर्ल्ड कप विजयाचे सेलिब्रेशन करणारा ‘तो’ खेळाडू भारतीय संघात
लंडन : वृत्तसंस्था प्रत्येक खेळाडूचे भारताकडून खेळायचे स्वप्न असते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या संघात आपल्याला स्थान मिळावे आणि वर्ल्ड कप जिंकून तो आपल्या हातात घेऊन उंचवावा, असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते. काही जणांची स्वप्ने खरी होतात, तर काहींची स्वप्न धुळीस मिळतात. असेच एक स्वप्न त्यानेही पाहिले होते आणि आज ते सत्यात उतरले …
Read More »ख्रिस गेल खेळणार पाचव्यांदा विश्वचषक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होताच पाच किंवा त्यापेक्षा अधिक विश्वकप स्पर्धेत खेळणार्या क्रिकेटपटूंच्या विशिष्ट क्लबमध्ये स्थान मिळवणारा जगातील 19 वा खेळाडू ठरेल. भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर व पाकिस्तानचा जावेद मियांदाद यांनी सर्वाधिक सहा विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत, पण 16 असे …
Read More »मेरीकोम, सरिता देवी यांची सुवर्ण कामगिरी
गुवाहाटी : वृत्तसंस्था सहा वेळच्या विश्व चॅम्पियन एमसी मेरीकोम आणि एल. सरिता देवी यांनी अपेक्षित कामगिरी करताना इंडियन ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याच वेळी, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण विजेत्या अमित पंघालनेही 52 किलो वजनी गटातून शानदार खेळ करताना जायंट किलर ठरलेल्या सचिन सिवाचचे आव्हान परतवून …
Read More »फिफा शिष्टमंडळाची गोवा केंद्राला भेट
मडगाव : वृत्तसंस्था भारतात पुढील वर्षी होणार्या फिफा 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी देशातील पाच केंद्रांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या केंद्रांत गोव्याचाही समावेश आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी फिफा शिष्टमंडळाने गुरुवारी केली. त्यांनी स्टेडियमच्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. केवळ ग्राऊंड पिच संदर्भात सुधारणा करण्यासाठी फिफा शिष्टमंडळाचे …
Read More »भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम
लंडन : वृत्तसंस्था भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते, पण राहुलला फक्त सहाच धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी भारताने महेंद्रसिंग …
Read More »भारतीय संघ खेळणार भगव्या रंगात
मुंबई : प्रतिनिधी ‘मेन इन ब्लू’ अशी ओळख असलेला भारताचा क्रिकेट संघ, इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होणार्या विश्वचषकात वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे असा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे, …
Read More »कर्मचार्यानेच घातला एक कोटी 16 लाखांचा गंडा
पनवेल : वार्ताहर एपीएमसीच्या फळ मार्केटमधील कलिंगडच्या व्यापार्याकडे हिशेब तपासणीस म्हणून कामाला असलेल्या तरुणाने कलिंगड खरेदी विक्रीच्या व्यवसायातील तब्बल एक कोटी 16 लाख 84 हजार रुपयांचा अपहार करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुजफ्फर मोहम्मद फ्रुटवाला असे आरोपीचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध …
Read More »जनता विद्यालयाचे स्नेहसंमेलन; 27 वर्षांनंतर मित्र आले एकत्र
रसायनी : प्रतिनिधी रसायनी परिसरातील जनता विद्यालय मोहोपाडा शाळेत 1992 मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेतलेल्या मित्र परिवाराचा स्नेहमेळावा नुकताच एस. पी. फार्मला झाला. 1988 मध्ये सहावीत प्रवेश घेतला. गरिबीची झळ सोसत 1992 मध्ये दहावी पार केली आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. कोणाचीही भेटगाठ होत नव्हती. प्रत्येक जण …
Read More »आठ लाखांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर खारघर येथे भाड्याने घेतलेला टँकर व त्याचे भाडे न देता तब्बल आठ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा आरोपी विरोधात दाखल करण्यात आला आहे. गुरुनाथ मोतीराम पाटील (वय 45 वर्षे) यांचा दूध विक्रीचा व्यवसाय असून ते मदर डेरी येथील कंपनीमधून दूध घेऊन नेहमीप्रमाणे मानखुर्द, चेंबूर, गोवंडी येथे जाऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper