Breaking News

Ramprahar News Team

आमदार चषकाचा वडवली संघ मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तोंडरे येथे पाटील इलेव्हन संघाच्या वतीने आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक स्पर्धेचे विजेतेपद टावर ग्रुप अमृत 11 वडवली ब संघाने पटकाविले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम एक लाख आणि आमदार चषक देऊन सोमवारी (दि. 11) गौरविण्यात आले. तोंडरे येथील …

Read More »

करंजाडेत भाजपची भव्य प्रचार रॅली

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन पॅनलचा जोरदार प्रचार करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करंजाडेमध्ये रविवारी (दि. 11) भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे …

Read More »

सुकापूर येथे स्लॅब कोसळून मुलाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील सुकापूर येथे नवजीवन सोसायटीच्या इमारतीचे दोन स्लॅब रात्री 12च्या सुमारास कोसळले. यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. शुभम सुरेश राजभर (वय 12) असे मृत मुलाचे नाव आहे. तीन मजल्यांची नवजीवन ही इमारत आहे. या इमारतीचे पहिल्या आणि दुसर्‍या माळ्याचे स्लॅब कोसळले. घटना घडली त्या वेळी या …

Read More »

सहलीच्या बसला बोरघाटात अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 46 जण जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी मुंबईहून लोणावळा येथे आलेली बस परतीच्या प्रवासात बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ रविवारी (दि. 11) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उलटली. या अपघातात बसमधील सर्व 48 विद्यार्थी जखमी झाले. यातील दोन विद्यार्थ्यांचा उपचाराच्यादरम्यान मृत्यू झाला, तर काहींची प्रकृती गंभीर आहे. मुंबई चेंबूर येथील मयांक कोचिंग …

Read More »

पनवेल मनपाच्या मलनिस्सारण प्रकल्पास 50 कोटी रुपये मंजूर

केंद्र शासनाचे अमृत 2 अभियान पनवेल : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत 2.0 या अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेला 50 कोटी रुपये खर्चाच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. केंद्र शासन पुरस्कृत …

Read More »

ग्रामीण भागात क्रिकेट स्पर्धांचा थरार

भाजप नेते अरुणशेठ भगत, परेश ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त सध्या टेनिस क्रिकेटचा हंगाम बहरात येऊ लागला असून ठिकठिकाणी मर्यादित षटकांच्या स्पर्धा होत आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील कोन आणि घोट येथे स्पर्धा रंगली. या ठिकाणी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिका माजी सभागृह नेते परेश …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण

डबल इंजिन सरकार वेगाने काम करतेय -नरेंद्र मोदी नागपूर ः प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात 75 हजार कोटींच्या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन. आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करीत असल्याचे दर्शवित आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण हा महामार्ग 24 जिल्ह्यांना जोडत …

Read More »

माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळांचा पुन्हा थरार

पालिकेच्या प्रस्तावावर मॉनिटरिंग कमिटी सकारात्मक कर्जत : विजय मांडे व्हॅली क्रॉसिंगचा समावेश शासनाने साहसी खेळ प्रकारात केला असून  माथेरानमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळांचा पुन्हा थरार सुरू होण्याची चिन्हे आहेत. याकरिता माथेरान गिरीस्थान नगर परिषदेने मागितलेल्या परवानगीच्या प्रस्तावावर इको सेन्सेटिव्ह झोनच्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली …

Read More »

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

चेअरमन परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयात विज्ञान व कला प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विद्यालयाचे चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. दरम्यान, या प्रदर्शनाला रयतचे मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य …

Read More »

खारघर मॅरेथॉनसंदर्भात बैठक उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त धावपटू आणि क्रीडारसिकांसाठी पर्वणी तसेच नवी मुंबईतील सर्वांत मोठी असलेली खारघर मॅरेथॉन जानेवारी 2023मध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या पूर्वतयारी व नियोजनसंदर्भात शुक्रवारी (दि. 9) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस …

Read More »