ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने सन्मान पनवेल ः नितीन देशमुख, हरेश साठे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत फ्लाइंग राणी (कलामंथन-ठाणे) या …
Read More »भाजप नेत्याच्या प्रयत्नामुळे बेपत्ता मुलगी सुखरूप सापडली
पनवेल : रामप्रहर वृत्त खतीजा सिद्दीकी ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने कळंबोलीमध्ये मोठी खळबळ माजली, परंतु ही बाब भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांच्या पाठपुराव्यानंतर चार दिवसांनी ही मुलगी सुखरूप सापडली. खतीजा ही 15 वर्षाची मतिमंद मुलगी कळंबोलीमधील कृष्णा टॉवरमध्ये कुटुंबासह राहते. तेथून खतीजा बेपत्ता …
Read More »आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेत ‘सीकेटी’चे विद्यार्थी अव्वल
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स खारघर येथे शनिवारी (दि. 3) झालेल्या आंतरशालेय सायन्स प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावी सायन्सच्या दीपक माळी व सुनील चव्हाण या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. पारितोषिक रक्कम रुपये 3000 …
Read More »खारघरमध्ये डम्पिंग ग्राऊंडची पाहणी
परेश ठाकूर यांच्याकडून समस्यांचा आढावा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 27 येथे पनवेल महापालिकेमार्फत डम्पिंग ग्राऊंड तयार केलेले आहे. या डम्पिंग ग्राउंडमधून वास येत असल्याने तिथल्या परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »भाजप विमुक्त-भटके आघाडीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात विमुक्त-भटके आघाडीची जिल्हा बैठक झाली. प्रदेश सरचिटणीस गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये धन्यवाद मोदीजी या उपक्रमाबद्दल सर्वांना माहिती दिली व जास्तीत जास्त पत्र पंतप्रधान मोदीजींना पाठविण्यासाठी गुंजाळकर यांनी आग्रह धरला. त्याचप्रमाणे …
Read More »अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त
कळंबोलीत अतिक्रमणविरोधी विभागाची धडक कारवाई कळंबोली : बातमीदार कळंबोली वसाहतीमध्ये महापालिकेच्या मोकळ्या जागांवर बेकायदा झोपड्या, टपर्या, दुकाने उभारल्या जातात, मात्र याबाबत आता नागरिकही सजग झाले असून याची माहिती त्वरित महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाला दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी रोडपाली जवळील मोकळ्या जागेवर बांबूच्या झोपड्या रात्री उभारल्या होत्या. याबाबत अतिक्रमणविरोधी विभागाला माहिती …
Read More »अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त
कळंबोलीत अतिक्रमणविरोधी विभागाची धडक कारवाई कळंबोली : बातमीदार कळंबोली वसाहतीमध्ये महापालिकेच्या मोकळ्या जागांवर बेकायदा झोपड्या, टपर्या, दुकाने उभारल्या जातात, मात्र याबाबत आता नागरिकही सजग झाले असून याची माहिती त्वरित महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाला दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी रोडपाली जवळील मोकळ्या जागेवर बांबूच्या झोपड्या रात्री उभारल्या होत्या. याबाबत अतिक्रमणविरोधी विभागाला माहिती …
Read More »गवताला आगी लावण्याचे प्रकार जनावरांच्या मुळावर
मोहोपाडा : प्रतिनिधी ग्रामीण भागात क्रिकेटचा हंगाम सुरू झाला,आणि गवताला आग लागण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक जीव आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे दिसत आहे. पाऊस पूर्णपणे थांबला असून जमीन सुकली आहे. याचाच फायदा घेत आगी लावण्यात येत आहे. यामुळे निसर्गाची हानी होतच आहे, पण जन जनावरे, गायी, बैल म्हशी यांच्या सुक्याचार्याची …
Read More »राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर रामशेठ ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्याची निवड
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील माहिती व तंत्र विभागातील द्वितीय वर्षाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी प्रतीक शर्मा याची खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये झालेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आव्हान 2022 प्रथम निवडफेरीमध्ये निवड झाली आहे. पुढील फेरीसाठी तो पात्र ठरला आहे तसेच पुढील आव्हान कॅम्प …
Read More »श्री गणेशजी नाईक एसएससी सराव परीक्षेला सुरुवात
नवी मुंबई : बातमीदार श्री गणेशजी नाईक एसएससी परीक्षेचा शनिवारी (दि. 3) नेरूळ येथील तेरणा कॉलेजमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी खासदार संजीव नाईक ट्रस्टचे सचिव माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper