Breaking News

Ramprahar News Team

पनवेल ज्येष्ठ नागरिक संघात डॉक्टरांतर्फे गाण्यांचा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सुरबहार हा गाण्यांचा कार्यक्रम शनिवारी (दि.24) संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम करणारे सर्वजण हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर होते हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते. संगीताच्या माध्यमातून 72 रोगांवर उपचार होतात, असे प्रतिपादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. …

Read More »

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या हस्ते टाकेदेवीची घटस्थापन

मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील रसायनी हद्दीच्या टोकावर असणार्‍या दांडफाटा येथील टाकेदेवीच्या पूजनाचा व आरतीचा मान रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांना देण्यात आला. डोंगरे यांचे मंडळाचे पदाधिकारी सतीश महाडिक यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. या वेळी टाकेदेवी मित्र मंडळाचे सतिश …

Read More »

नवी मुंबईतील अमली पदार्थांना आळा घालावा

‘अभाविप’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्याची मागणी ‘अभाविप’च्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. फडणवीस वाशी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात ‘अभाविप’च्या जिल्हा संयोजिका प्राची सिंह …

Read More »

‘निर्यात कार्यशाळेमुळे पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव यातील अंतर कमी होईल’

अलिबाग : जिमाका जिल्ह्यातील सर्व सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यातक्षम उद्योजकांना मार्गदर्शन व्हावे, याकरिता आयोजित केलेल्या एकदिवसीय निर्यात कार्यशाळेच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यातील अंतर कमी होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी (दि. 27) अलिबाग येथे व्यक्त केला. उद्योग विभाग, उद्योग संचालनालय आणि …

Read More »

खोपोलीत बेकरी वस्तू निर्मिती प्रशिक्षण

खोपोली : प्रतिनिधी सान्यो स्पेशल स्टील (मस्को) कंपनीच्या सीएसआर विभागातर्फे खोपोलीतील आण्णाभाऊ साठे सभागृहात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व सबलीकरण करिता पंधरा दिवस कालावधीचा नि:शुल्क बेकरी वस्तू निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. त्याचा लाभ 32 महिलांनी घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारची नानकटाई, बिस्किट, मावा केक, साधा केक, विविध प्रकारचे आयसिंग …

Read More »

थळ विभाग भाजपतर्फे समुद्र किनारी वृक्षारोपण

अलिबाग : प्रतिनिधी सेवा पंधरवडा अंतर्गत थळ विभाग भाजपतर्फे अलिबाग तालुक्यातील थळ समुद्र किनारी सुरू व इतर धुप प्रतिबंधक वृक्षांची लागवड करण्यात आली. भाजप सोशल मीडिया विधानसभा प्रमुख पंकज अंजारा आणि  महिला मोर्चा तालुका सरचिटणीस जान्हवी पारीख-अंजारा यांच्या पुढाकारातून थळ समुद्र किनारी आयोजीत केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …

Read More »

लोकांची फसवणूक करणारे पक्ष पुन्हा दिसणार नाहीत

अदाड येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण; आमदार महेंद्र दळवी यांचे विरोधकांवर टिकास्त्र मुरूड : प्रतिनिधी     रायगडच्या माजी पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्याच मतदारसंघात निधी नेला व कामे केली. आगामी काळात अलिबाग व मुरूड तालुक्यातील 70 टक्के शेकाप खाली होणार आहे. ज्या पक्षांनी लोकांची मते घेऊन फसवणूक केली ते पक्ष आगामी काळात दिसणार नाहीत, …

Read More »

पनवेलमध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अलिबाग ः प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मंगळवारी (दि. 20) सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील …

Read More »

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम -विविध ठिकाणी शिबिर; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सर्वत्र समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्ताने भाजपच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पनवेल परिसरातील खांदा …

Read More »

झोकून देऊन काम करा; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

सेवा पंधरवडा आयोजनासंदर्भात आढावा बैठक पनवेल ः रामप्रहर वृत्त आजपर्यंत आपण सर्व झोकून देऊन काम करीत राहिलो आहे. त्याच प्रमाणे येणार्‍या कालावधीतदेखील अशाच प्रकारे कार्यरत राहिल्यास आपण अधिक चांगल्या पद्धतीने लोकांची कामे करू शकतो, असे प्रतिपादन भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 16) केले. ते सेवा पंधरवड्याच्या …

Read More »