Breaking News

Ramprahar News Team

गौरा गणेशोत्सवानिमित्त नवीन पनवेलमध्ये हळदी कुंकू समारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील डी-मार्ट समोरील मैदानात युथ सोशल फाउंडेशनच्या वतीने गौरा गणपती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाचे औचित्य साधून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 14) करण्यात आले होते. हा समारंभ युथ सोशल फाउंडेशन नवीन पनवेल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला परिसरातील …

Read More »

‘सीकेटी’त आयकर रिटर्न ई-फायलिंग आणि कर व्यवस्थापनविषयक व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे आयकर रिटर्न ई-फायलिंग आणि कर व्यवस्थापन याविषयावर अतिथी व्याख्यान बुधवारी (दि. 14) आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे सनदी लेखापाल कौस्तुभ मधुसूदन जोशी आणि पीएनबी मेटलाईफचे शाखा …

Read More »

लागू बंधूतर्फे दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री

पनवेल : रामप्रहर वृत्त लागू बंधूतर्फे तज्ज्ञ मंडळींच्या कलानजरेतून साकारलेल्या मोती, हिरे आणि रत्नजडित दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री सोहळा लागू बंधूंनी 17 व 18 सप्टेंबरदरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत सुरुची हॉटेल, ओल्ड पनवेल येथे आयोजित केला आहे. प्रसिद्ध लागू बंधू मोतीवाले म्हणजे उत्तम आणि सुंदर दागिन्यांची शाश्वती. गेल्या आठ …

Read More »

सीकेटी विद्यालयात विविध स्पर्धा; हिंदी दिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. प्रमुख अतिथी सीकेटी सिनिअर कॉलेजच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. गितिका तुनावर होत्या. या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे (इंग्रजी प्राथमिक), पर्यवेक्षक मोरे सर, पर्यवेक्षिका पूर्व प्राथमिक संध्या अय्यर तसेच शिक्षक पालक संघाच्या सदस्य सौ. जाधव या …

Read More »

रामशेठ ठाकूर विद्यालयात वादविवाद स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 14) हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी भाषेचे महत्त्व वाढावे म्हणून 1953पासून भारतभर 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जाऊ लागला. …

Read More »

हिंदी दिनानिमित्त विविध कार्यक्रम

उरण : वार्ताहर यु.ई.एस.च्या माध्यमिक आणि ज्यु. कॉलेज विभागातील  विद्यार्थ्यांनी हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यु.ई.एस. सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या सोनाली म्हात्रे, स्कूल अ‍ॅण्ड ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, सिनियर कॉलेजच्या एचओडी तसेच पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील पर्यवेक्षिका यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती. हिंदी दिवसानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक …

Read More »

हिंदी भाषा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा

पनवेल महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदी भाषा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी केले. हिंदी भाषा दिन बुधवारी (दि. 14) सर्वत्र साजरा करण्यात आला. यादिनानिमित्त सहयोग स्नेह सेवा …

Read More »

गव्हाण विद्यालयात स्टँडर्ड क्लबची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचे नामांकन ब्युरो (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) ह्या उत्पादने प्रमाणित करणार्‍या भारत सरकारच्या अखत्यारीतील ग्राहक कल्याण, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीने येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रमाणित उत्पादना संदर्भात जनजागृती करण्यासाठी ’स्टँडर्ड क्लब’ची …

Read More »

गणेशोत्सवानिमित्त बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

उरण : रामप्रहर वृत्त बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित गणेश उत्सव 2022 निमित्त राज्यस्तरीय गणेश आरती पठण स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथीसाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेबरोबर पालक मुले आणि गणेश उत्सव उपक्रमही आयोजित केला होता. गणेश उत्सव निमित्त दहा दिवस दहा विषय पालकांना दिले होते. त्यांनी ते मुलांकडून एकत्र करून घ्यायचे …

Read More »

बेलपाड्यातील पाण्याची समस्या सोडवा; प्रभाकर घरत यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त सेक्टर-3 बेलपाडा गावात जुन्या पाइपला गंज पकडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. बेलपाडा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेल्या आहेत. …

Read More »