Breaking News

Ramprahar News Team

सीतारामन यांची भेट ऊर्जा देणारा अनुभव -मेढकर

नवी मुंबई : बातमीदार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याने माझ्याशी आपुलकीने संवाद साधला ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांची भेट हा एक नवीन ऊर्जा देणारा अनुभव होता, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक अमित मेढेकर यांनी दिली आहे. खारघर येथील एका नियोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला …

Read More »

फ्लेमिंगो शिल्पाकृती राष्ट्रीय विक्रमाची मानकरी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या पामबीच मार्गानजीकच्या सेक्टर 26 नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊतून 28.5 फूट उंचीची भव्य फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे. या शिल्पाकृतीची विशेष नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स या संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महापालिकेस …

Read More »

‘रोटरी’तर्फे मोहोपाडा तलाव परिसरात स्वच्छता अभियान

मोहोपाडा : प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या वतीने मोहोपाडा तलावातील प्लास्टिक, बाटल्या, निर्माल्य व जलपर्णी दूर करून साफ सफाई तसेच तलावानजीकच्या परिसरात सफाई मोहीम राबविण्यात आली. यात रोटरी सदस्यांकडून श्रमदान करण्यात आले व तलावातील कचर्‍याची योग्य विल्हेवाटही लावण्यात आली. या वेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष रोटरीयन अमित शाह, …

Read More »

करंजा व रेवस जेट्टीचे काम सुरू

उरण : रामप्रहर वृत्त येथील उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील उरण मधील करंजा ते अलिबागच्या रेवस या दोन बंदरा दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गाला जोडणार्‍या अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याने करंजा जेट्टीचे कामास धीम्यागतीने सुरू असल्याचे मेरिटाईम बोर्डाच्या …

Read More »

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; उरणमध्ये पावसाचा जोर वाढला

उरण : रामप्रहर वृत्त उरण शहर व तालुक्यात गुरुवारी (दि. 15) पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली असून गुरुवारी वादळीवार्‍यासह होणार्‍या पावसाचा जोर वाढल्याने उरण मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरणमध्ये मागील आठवडा भरापासून पाऊस सुरू आहे. सुरुवातीला अगदी पाच ते दहा मिनिटे कोसळणार्‍या पावसाच्या प्रमाणात बुधवारपासून वाढ झाली आहे. तर …

Read More »

उलट्या बोंबांचे भोंगे

वेदांत समुह आणि फॉक्सकॉन या बलाढ्य कंपन्यांनी संयुक्तपणे सेमीकंडक्टर निर्मितीचा कारखाना गुजरातमध्ये उभारण्यात येत असल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय रणकंदन माजले आहे. या रणकंदनाचा सर्वच भाग निव्वळ राजकीय असल्याने वस्तुस्थितीपेक्षा आरोप-प्रत्यारोपांनाच महत्त्व मिळताना दिसते आहे. वेदांत-फॉक्सकॉनचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातला होता. तशा प्रकारची हवादेखील निर्माण करण्यात आली होती, परंतु …

Read More »

विकासकामांतील स्टीलचोरीच्या घटनांमध्ये वाढ

पोलादपूर तालुक्यात चौपदरीकरणासोबतच विविध विकासकामांची रेलचेल सुरू आहे. असे असले तरीदेखील या विकासकामांसाठी वापरण्यात येणार्‍या सामानाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण विविध कामांसाठी वापरण्यात येणारे सामान हे त्याच ठिकाणी उघड्यावर ठेवले जाते. त्यामुळे या सामान चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक चोरीच्या घटनांबाबत  पोलीस स्थानकात तक्रारी दाखल …

Read More »

रोहा रेल्वे पोलिसांचे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’

फलाटावर सापडलेल्या बालकास केले पालकांच्या स्वाधीन रोहे : प्रतिनिधी येथील रेल्वे पोलीस चौकीमधील अधिकारी व कर्मचार्‍यांनी नुकताच ऑपरेशन ’ नन्हे फरिश्ते ’ अंतर्गत   फलाटावर सापडलेल्या बालकास त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले. रेल्वे सुरक्षा बला तर्फे रेल्वेच्या मालमत्ता रक्षणासह प्रवशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध अभियान राबविण्यात येतात. रोहा रेल्वे पोलिसांचे मुख्य आरक्षक बी. …

Read More »

महाडमध्ये पशुवैद्यकीय दवाखाने असून नसल्यासारखे, औषधांचीही वानवा

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने तालुक्यातील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दवाखान्यांकडे डॉक्टर फिरकत नसल्याने दवाखान्यातील औषधांचेदेखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्यांत अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी महाड तालुक्यातील पशूधन पालकांकडून केली …

Read More »

कर्जतमध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ; नगर परिषदेकडून सर्वेक्षण सुरू

कर्जत : बातमीदार नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या कंटेनर सर्व्हेमध्ये कर्जत शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून आले. त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक सर्व भागात फिरून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करीत आहे. दरम्यान, नगर परिषदेतर्फे शहरात औषध फवारणी सुरु करण्यात आहे. शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळत असल्याची माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडून नगर परिषदेला देण्यात …

Read More »