Breaking News

Ramprahar News Team

चोळई गाव बनलेय दरडग्रस्त, अपघातप्रवण क्षेत्र

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण क्षेत्र आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. हे दुहेरी संकट ओढविण्यामागे प्रशासनच कारणीभूत आहे. नैसर्गिक आपत्ती या सबबीखाली या गावावर ओढविणार्‍या आपत्तींचे वर्णन करून आजमितीस सर्व संकटांना पांघरूण घालून बळींच्या वारसांना मदत आणि आपत्तीप्रवण …

Read More »

वचनपूर्तीचे समाधान

महाराष्ट्रात जवळपास गेला महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे काहींच्या चेहर्‍यावर निराशेचे ढग दाटून आलेले दिसले खरे, परंतु त्याच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 टक्के ओबीसी आरक्षणासह त्वरीत घेण्याचे आदेश दिल्याने समाजातील एका मोठ्या समुहाला दिलासा मिळाला आहे. गेले …

Read More »

वीज ग्राहकांच्या समस्या सोडवा

आगरी समाजाच्या शिष्टमंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे पेण : प्रतिनिधी वीज ग्राहकांच्या विविध समस्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी महावितरणचे पेण येथील अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले.दर महिन्याचे वीज बिल …

Read More »

सावरोली-खारपाडा मार्गावरील प्रवास धोकादायक खोपोली : प्रतिनिधी

सावरोली-खारपाडा राज्यमार्गावर मुसळधार पावसात पडलेल्या खड्ड्यांचा आकार वाढतच असून या रस्त्यावर दुचाकीचे रोज अपघात घडत आहेत.  सावरोली-खारपाडा राज्य मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उड्डाणपूल असून दरवर्षी पावसाळ्यात पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडतात. यंदा जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसात माजगाव, माडप गावाच्या हद्दीतील पुलाच्या दोन्ही बाजूला उतारावर खड्डे पडले …

Read More »

पोलादपुरात बूस्टर डोसला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलादपूर : प्रतिनिधी पहिल्या आणि दुसर्‍या कोरोना प्रतिबंधक डोसनंतर आता तिसर्‍या बूस्टर डोसला पोलादपूर शहरात चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे. मंगळवारी (दि. 19) शहरातील स्वामी कवींद्र परमानंद मठगल्ली येथून बूस्टर डोसची सुरुवात झाली. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कोविड लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षीदेखील स्वामी कवींद्र परमानंद …

Read More »

कोलाडच्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात सापांविषयी जनजागृती

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 19) राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सापांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे सापांविषयी माहिती देण्यात आली. त्यामध्ये नाग, घोणस, ़फुर्श्या आदी विषारी सापांचा समावेश होता तर धामण, मांडूळ आदि …

Read More »

एम इंडिकेटरवर नेरळ जंक्शनचे नाव गायब

नेरळ लब्धी गार्डन असे नामकरण; प्रवासीवर्गात संतप्त प्रतिक्रिया कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या दफ्तरी जंक्शन रेल्वे स्थानक अशी नोंद असलेल्या नेरळ स्थानकाचे नाव एम इंडिकेटरवर नेरळ-लब्धी गार्डन असे दर्शविले जात आहे. त्याबद्दल नेरळमधील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ब्रिटिशांनी भारतात पहिल्यांदा रेल्वे आणली. त्यानंतर केवळ तीन वर्षांनी नेरळ या स्थानकात …

Read More »

सुभाष नगर, मस्को कॉलनी, लव्हजी, चिंचवली परिवहन सेवा पुन्हा चालू करावी -भाजप युवा नेते राहुल जाधव

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खोपोली गाव ते वासरंग-मस्को कॉलनी (सुभाष नगर)-स्टाफ कॉलनी सर्कल (जगदीश नगर)-लव्हजी-चिंचवली ही सिटी बस सेवा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आली होती. या मार्गावर पुन्हा सिटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी भाजप युवानेते राहुल जाधव यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे बुधवारी (दि. 20) निवेदनाद्वारे …

Read More »

कर्जतच्या पोसरी-साळोख रस्त्याची दुरवस्था; वाहनचालक, प्रवासी त्रस्त

कर्जत : बातमीदार तालुक्यातील मुरबाड रस्त्यावरील आरवंद गावाकडे जाणार्‍या रस्त्याची पावसात दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून संबंधित अधिकार्‍यांनी या रस्त्याच्या कामाची दक्षता आणि गुण नियंत्रक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या भागातील वरई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दीपक धुळे …

Read More »

अलिबाग समुद्र किनार्‍याचा बंधारा उखडला

अलिबाग : प्रतिनिधी मागील आठवड्यात आलेल्या उधाणाच्या लाटांच्या मार्‍यामुळे अलिबाग समुद्र किनार्‍यावरील बंधारा उखडला गेला आहे. या बंधार्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किनार्‍यावरील सेल्फी पॉईंटदेखील मोडला आहे.  तीन दिवसांपासून समुद्राला मोठी भरती आली. उधाणाच्या भरतीचा अलिबाग किनारपट्टीवरील भागाला तडाखा बसला. भरतीच्यावेळी महाकाय लाटा किनार्‍यावर धडकत होत्या. ज्यामुळे अलिबाग समुद्र …

Read More »