Breaking News

Ramprahar News Team

पेणमध्ये आनंदमंगल त्रैमासिकाचे प्रकाशन

पेण : प्रतिनिधी पुज्य आबा महाराज परांजपे यांनी स्थापन केलेल्या मंगलवन संस्थानने यंदा गुरुपौर्णिमेला सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त संस्थेच्या पेण येथील साधनाश्रमात प्रवचनकार राजेंद्र पाटणकर हस्ते आनंदमंगल त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष शरद मोरे, कार्यवाह सुगम खोपकर, त्रैमासिकाचे संपादक नंदकुमार कोरगांवकर, सहसंपादक अनंत …

Read More »

चिखले आश्रमशाळेत स्वच्छता जनजागृती

अलिबाग ़: प्रतिनिधी कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालयाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्‍या  जन शिक्षण संस्थान-रायगड या संस्थेतर्फे सोमवारी (दि. 18) चिखले (ता. पनवेल) येथील आदिवासी आश्रम शाळेत स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संचालक विजय कोकणे आणि …

Read More »

मुरूडमध्ये हिमोडायलिसीस मशीनचे उद्घाटन

मुरूड : प्रतिनिधी संजीवनी आरोग्य सेवा संस्था मुरूडसह म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांतील रुग्णांना डायलिसिस सेवा देत असून, रुग्णांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. मकबुल कोकाटे यांनी मुरूड येथे केले.मुरूड येथील संजीवनी आरोग्य सेवा संस्थेला आश्रयदाते डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी दिलेल्या आठ लाख रुपये किमतीच्या …

Read More »

कर्जतमध्ये श्रवणयंत्रांचे वाटप

भाजप नेते निल सोमय्यांची उपस्थिती कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष कर्जत विधानसभा मतदारसंघ, युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्जत येथे श्रवणयंत्र वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात 64 लोकांना श्रवणयंत्रे देण्यात आली. या शिबिराला मुंबईचे माजी नगरसेवक निल सोमय्यांनी भेट दिली. कर्जत शहरातील विठ्ठल …

Read More »

पाली अंबा नदीपुलाची दैनावस्था

रेलिंग तुटल्या, खड्डे व चिखल; अपघाताचा वाढला धोका पाली : प्रतिनिधी सततच्या मुसळधार पावसामुळे मागील आठवड्यात वाकण-पाली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदीवरील जुन्या पुलावरून 4 ते 5 वेळा पाणी गेले. त्यामुळे या पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. शिवाय पुलावर मोठमोठेे खड्डे पडले आहेत. पुलाच्या एका बाजूला चिखल व …

Read More »

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

विधान परिषदेसाठी प्रदेशाध्यक्ष पटोले आग्रही मुंबई ः प्रतिनिधी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे विधान परिषदेत आमचा विरोधी पक्षनेता असावा, अशी मागणी काँगे्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पटोलेंच्या मागणीमुळे आता महाविकास आघाडीत याबाबत काय निर्णय होतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यात शिंदे-भाजप …

Read More »

राष्ट्रपतिपद निवडणुकीसाठी आज मतदान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 18) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)कडून झारखंडच्या माजी राज्यापाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विरोधी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)कडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. राजकीय गणित पाहता मुर्मू यांचा विजय निश्चित …

Read More »

कर्जत येथे जिल्हा कॅरम निवड चाचणी स्पर्धा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी कार्यवाह स्व. नथुराम पाटील यांच्या स्मरणार्थ 23 व 24 जुलै रोजी जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड स्पर्धा कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे कर्जत दहिवली येथील भवनात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, वयस्कर पुरुष …

Read More »

नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई ः प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास शनिवारी (दि. 16) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद …

Read More »

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून‘हारक्युलस’च्या कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सुविधा

कंपनी व कामगार यांचे ऋणानुबंध महत्त्वाचे -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील धामणी येथे असलेल्या हारक्युलस हॉईस्ट लिमिटेड कंपनीमधील कामगारांना भरघोस पगारवाढ व सोयीसुविधा देण्याचा करार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 15) झाला. या वेळी त्यांनी …

Read More »