Breaking News

Ramprahar News Team

झुगरेवाडी शाळेला डिजिटल संच, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेवटचे टोक असणारी व दुर्गम भागातील संपूर्ण आदिवासी भाग असणारी झुगरे वाडी ही 100 घरांची वस्ती आहे. या शाळेत शिकणार्‍या मुलांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक महाराष्ट्र अर्थात एटीएम समूह सदस्य रवी काजळे हे विक्रम अडसूळ यांचे आणि आएओइ मास्टर माईंड मुंबई …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वोत्तम विद्वान -संजीव नाईक

नवी मुंबई ः प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वोत्तम विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच आपण भारतीय बाबासाहेब यांना युगपुरुष म्हणून संबोधित करतो. समता, स्वतंत्र आणि बंधुत्व यावर आधारित त्यांनी लिहलेल्या आदर्श राज्यघटनेमुळेच आजही आपण एकसंघ आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार संजीव नाईक यांनी नेरुळमध्ये बोलताना सांगितले. नेरुळ सेक्टर 6 सारसोले …

Read More »

पालीत कचर्‍यामुळे गुरांचे आरोग्य धोक्यात

वाढता उष्मा आणि चार्‍याच्या अभावामुळे गुरांची फरफ ट होत आहीे. सध्या उन्हाचा तडाखा सर्वत्र वाढला आहे. मानवाबरोबरच प्राण्यांनाही उष्माचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्‍यांचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे.  ही मोकाट गुरे सध्या …

Read More »

वादंगाची हनुमान उडी

मशिदींवरील भोंग्यांविषयीच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचाईत झालेली दिसते. अधुनमधून हिंदुत्वाची आरोळी ठोकणार्‍या शिवसेनेची अवस्था तेलही गेले, तूपही गेले अशीच सध्या झालेली आहे. हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करावा तर ज्यांच्या सोबत सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलो ते नवे मित्रपक्ष दुखावतात. त्यांना चुचकारण्यासाठी हिंदुत्वाचा बाणा सोडून द्यावा तर परंपरागत मतदार …

Read More »

गव्हाण : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंत्ती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त गव्हाण ग्रा.पं.तीच्या कार्यालयात जयंत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी भेट देत डॉ.बाबासोहब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी गव्हाण ग्रा.पं.च्या सरपंच …

Read More »

नितळस ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या निशा शरद पावशे यांची निवड

पनवेल : तालुक्यातील नितळस ग्रा.पं.च्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या निशा शरद पावशे यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचीत सरपंच निशा पावशे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपनेते एकनाथ देशेकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित …

Read More »

ग्रंथांसाठी घर बांधणारा महामानव -ज्योत्स्ना ठाकूर

गव्हाण ः वार्ताहर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कमालीचे ग्रंथप्रेमी होते. ग्रंथांसाठी घर बांधणारे महामानव होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत जुनिअर कॉलेज मध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …

Read More »

कामोठे भाजप कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय व भाजप मध्यवर्ती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी उत्साहात करण्यात आली. या वेळी कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कामोठे शहर मंडल उपाध्यक्ष रावसाहेब बुधे, सरचिटणीस शरद जगताप, कामोठे शहर मंडल महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, …

Read More »

उरण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

उरण ः वार्ताहर तालुक्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे त्यांच्या अर्ध पुतळ्यास आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक …

Read More »

12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी दुसरी लस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या मात्राचे लसीकरण आतापर्यंत 75 टक्केपर्यंत झाले असून बुधवारपासून दुसरी मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह नागरी आरोग्य केंद्रांसह 208 शाळांमध्ये यासाठी पालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. 18 वर्षांवरील लसीकरणाचे पहिल्या व दुसर्‍या मात्रचे …

Read More »