नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शैक्षणिक संकुलात गुणवंत विद्यार्थी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नवी मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या, तसेच यशस्वी मुलांनी हुरळून न जाता सातत्य कायम टिकवून ठेवले पाहिजे; कारण सातत्य …
Read More »तळोजा रोहिंजण भागातून घुसखोर बांगलादेशी अटक
पनवेल : वार्ताहर तळोजा येथील रोहिंजण परिसरात बेकायदेशीररीत्या वास्त्यव्यास असलेल्या सात घुसखोर बांगलादेशी नागरिकांना तळोजा पोलिसांनी अटक केली. यात महिला चार महिला तीन पुरुषांचा समावेश आहे. सगळे बांगलादेशी नागरिक गेल्या काही महिन्यांपासून या भागात मोल-मजुरी, घरकाम करुन रहात असल्याचे तपासात आढळुन आले आहे. तळोजा गाव फेस-1 व 2, खुटारी गाव, …
Read More »गटारांची तळापासून सफाई करा; गणेश भगत यांची मागणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16,16ए आणि 18 या विभागातील गटारांची तळापासून सफाई करण्याची मागणी भाजपचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकार्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. पावसाळा पावणे दोन महिन्यावर आलेला आहे. पावसाळीपूर्व कामांना परिसरात सुरूवात होणे आवश्यक …
Read More »नवी मुंबईत भाजपचाच महापौर होणार; भाजपच्या रामचंद्र घरत यांचा विश्वास
नवी मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानत विकासाचा अजेंडा राबवणारा पक्ष असल्याने आज जगात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नवी मुंबईतही आम्ही जोमाने काम करीत आहोत. भाजपा कार्यकर्ते नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जात असून आगामी महापालिका निवडणुकीत इस बार 80 पार …
Read More »पोलादपूरचा बुरूड व्यवसाय लोप पावतोय!
पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या चार दशकांपासून तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनविणारा बुरूड व्यवसायदेखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूच्या वस्तू बनविणारे पारंपरिक बुरूड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील चोळई …
Read More »रदबदलीची वेळ
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडीच्या) मोहिमेमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर अखेरचा मार्ग उरला होता, तोदेखील वापरून झाला आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाविकास आघाडीची दोन दु:खे त्यांच्या कानावर घातली. अर्थात, अशी डझनावारी दु:खे महाविकास आघाडीच्या पदरी आहेत. त्यापैकी दोनच निवडक दु:खे …
Read More »तळेगावात पिकण्याआधीच भातशेती सुकली; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणाचा शेतीला फटका माणगाव : प्रतिनिधी एक महिन्यापासून कालव्याचे पाणी न मिळाल्याने माणगाव तालुक्यातील तळेगाव परिसरामधील भातशेती पिकण्याआधीच सुकली आहे. कालव्याला त्वरित पाणी सोडावे, अन्यथा पाटबंधारे विभागाच्या माणगाव येथील कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा तेथील शेतकरी ग्रामस्थांनी दिला आहे. डोलवहाळ बंधार्याच्या पाण्यावर माणगाव तालुक्यात उन्हाळी भातशेती केली जाते. यंदा …
Read More »रिक्षाचालकांचे उपोषण स्थगित
कर्जत शहरातील सर्व रिक्षा स्टँड अखेर खुले कर्जत : बातमीदार पनवेल येथील परिवहन अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कर्जतमधील तीन रिक्षाचालकांनी आपले बेमुदत उपोषण मंगळवारी (दि. 5) रात्री उशीरा स्थगित केले. कर्जत शहरातील रिक्षा स्टँडवर सदस्य नसलेल्या रिक्षाचालकांना व्यवसाय करण्यास स्थानिकांचा विरोध होता. त्यामुळे शहरातील सर्व रिक्षा स्टँड खुले करावेत …
Read More »मुंगूर पालनामुळे महड परिसरात दुर्गंधी
खालापूर नगरपंचायतीचे मत्स्य विभागाला पत्र खोपोली : प्रतिनिधी पाताळगंगा नदीपात्र दूषित आणि दुर्गंधीस कारणीभूत असलेल्या मुंगूर तलावावर कारवाई करण्यासाठी खालापूर नगरपंचायतदेखील अॅक्शन मोडमध्ये आली असून, नगरपंचायतीने मुंगूर पालन तलावावर कारवाई करण्यासाठी जिल्हा मत्स्य विकास अधिकार्यांना पत्र दिले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मुंगूर प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक व …
Read More »पोषण पंधरवडा अभियानात रायगड जिल्हा अव्वल
अलिबाग : प्रतिनिधी देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकार तर्फे 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची संख्या व लोकसहभाग या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper