Breaking News

Ramprahar News Team

रायगड जिल्हा परिषदेवर विविध मागण्यांसाठी धडक

संगणक परिचालकांचे ठिय्या आंदोलन अलिबाग : प्रतिनिधी संगणक परिचालकांच्या मानधनाबाबत लावण्यात आलेली इन्व्हाईस क्लेमची अट रद्द करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्‍या संगणक परिचालकांनी बुधवारी (दि. 13) रायगड जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रमध्ये काम करणार्‍या संगणक परिचालकांना सीएसी-एसपीव्ही  …

Read More »

कोरोना काळात ऑनलाइन ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांचा सत्कार

सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांची कृतज्ञता पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील सीकेटी विद्यालयाच्या प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या चौथीतील विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात अव्याहतपणे ऑनलाइन आणि शक्य तेव्हा ऑफलाइनद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या शाळेतील सर्व शिक्षकांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच शाळेत पार पडला. कोरोना महामारीमुळे शैक्षणिक प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला. विषाणूच्या …

Read More »

पनवेल मनपामार्फत असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड नोंदणी

पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत पनवेल महानगरपालिका आणि सीएससी  यांच्यामार्फत असंघटित कामगारांची ऑनलाइन नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मंगळवारी (दि. 12) कळंबोली येथील लेबर नाका, आंबेडकर भवन येथून करण्यात आली. या वेळी नाका कामगारांची ई-श्रम ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमास उपायुक्त विठ्ठल डाके उपस्थित …

Read More »

नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती पनवेल ः प्रतिनिधी महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर तसेच मोफत ई-श्रम महानोंदणी अभियान आणि ई-श्रम कार्ड वाटप तक्का गाव येथे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

131 नवउद्योजक घडविण्याचा संकल्प

राहुल शिक्षक प्रसारक मंडळाचा डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या राहुल शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीने 131 नवउद्योजकांना रोजगाराची संधी तसेच स्वबळावर उभे राहण्याचे दृष्टीने मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्ताने महोत्सवाचे आयोजन करून विविध उपक्रम हाती …

Read More »

विद्यार्थ्यांनी दिला बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पनवेल ः वार्ताहर भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या स्वातंत्र्यवीरांचा गौरव महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याअंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची 131 वी जयंती महापालिका मोठ्या उत्साहात …

Read More »

नवी मुंबईत रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग

शहरातील वाहतुकीस अडथळा; नागरिकांमध्ये नाराजी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असून ती वाहतुकीस अडथळा ठरत आहे. याबाबत पोलिसांकडून कारवाई केले जाते, मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वाशी ते कोपरी गाव …

Read More »

तापमानवाढीमुळे भाजीपाला खराब होण्याच्या प्रमाणात वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मार्च महिन्यापासून अचानक वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून तीव्र उन्हामुळे माल खराब होत आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी बाजारात आवक कमी होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, …

Read More »

एनएमएमटी खरेदी करणार डबल डेकर बस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पालिकेने कमी इंधनात जास्त प्रवासी वाहतूक करता यावी आणि कार्बन वापर कमी व्हावा यासाठी एनएमएमटीसाठी दहा डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबपर्यंत पहिली डबल डेकर नवी मुंबईत येणार आहे. या दहापैकी एक बस ही पर्यटकांसाठी असून नवी मुंबई दर्शन घडविण्यात …

Read More »

बाबासाहेबांच्या स्मारकातून त्यांच्या विचारांचा प्रचार -हरी नरके

नवी मुंबई ः बातमीदार देशापरदेशातील 20हून अधिक स्मारकांना भेटी देण्याचा योग आला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करणारे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक पहिले आहे. स्मारकातील सुसज्ज ग्रंथालय व इतर वैशिष्ट्यपूर्ण सुविधांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची धडपड दिसत असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक साहित्यिक, व्याख्याते हरी नरके …

Read More »