महाड ः प्रतिनिधी सोनाराशी संगमत करून आरोपींनी महाड येथील कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेत बनावट सोन ठेवून घेतलेल्या कर्जापैकी 17 लाख 45 हजारांचा अपहार केला. या प्रकरणी 18 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महाडमधील अनेक बँकामध्ये अशा प्रकारचे अपहार झाले असून प्रतिष्ठित लोक यांत गुंतल्याची चर्चा आहे. महाडमधील …
Read More »मविआ सरकारचा तीव्र निषेध
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पोलीस नोटीसची पनवेलमध्ये भाजपकडून होळी पनवेल ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक एक घोटाळे बाहेर काढत असल्याने महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांवर कारवाई करणे अपेक्षित असताना उलट फडणवीस यांनाच सरकारने पोलिसांमार्फत नोटीस पाठवली. हा सर्व प्रकार …
Read More »सरकारचे घोटाळे उघड केल्यामुळेच मला नोटीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या गृहविभागातील बदल्यांबाबतचा अहवाल उघड झाल्याच्या प्रकरणात रविवारी (दि. 13) पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची दोन तास चौकशी केली. या चौकशीचा भाजपकडून तीव्र निषेध करण्यात येत असून फडणवीस यांना आलेल्या नोटीसीची राज्यभर होळी करण्यात आली, तर …
Read More »स्टर्लिंग कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा
नवी मुंबई ः बातमीदार नेरूळ येथील एनसीआरडी स्टर्लिंग इनन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचा वार्षिक क्रीडा दिन नुकताच झाला. यामध्ये मुला-मुलींसाठी धावणे, किकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, कॅरम व टॅबल टेनिस अशा खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या वेळी संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी अमरजित खराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेश पिंगळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. …
Read More »कर्जतच्या कराटेपटूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश
कर्जत ः बातमीदार आठव्या रेन्बो कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कर्जतच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून एकूण 530 स्पर्धक काता, कुमिते (फाईट) आणि वेपन्स प्रकारात सहभागी झाले होते. स्पर्धेतील काता प्रकारामध्ये कर्जतमधील भूषण बडेकर, आशुतोष ताम्हाणे, ध्रुव परदेसी, ऋतुजा मरले, आयुश देशमुख, तन्वी बडेकर, कबीर वारंगे …
Read More »जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्त मिस्तु केम प्लास्ट लि. कंपनी खोपोली आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 26 व 27 मार्च रोजी नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाजमंदिरात करण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार …
Read More »होळी, धुलिवंदनसाठी बाजारपेठा सजल्या; विविध रंगांसह पिचकार्यांची आवक
पनवेल ः वार्ताहर अवघ्या काही दिवसांवर आलेल्या होळी व धुलिवंदनसाठी पनवेेल परिसरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या रंगांनी तसेच निरनिराळ्या आकाराच्या पिचकार्यांनी सजल्या आहेत. भारतीय परंपरेत महत्त्वाचा समजला जाणारा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पनवेल शहर परिसर स्थानिक आगरी, कोळी भूमिपुत्रांचा असल्याने होळीचा सण परंपारिक पद्धतीने येथील भूमिपुत्रांकडून साजरा केला …
Read More »पनवेल येथे रविवारी जाहीर पक्षप्रवेश, कार्यकर्ता मेळावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील व त्यांचे शेकडो सहकार्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि. 13) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास …
Read More »पनवेलमध्ये फटाक्याच्या दुकानाला आग; मोठे नुकसान
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली धाव पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरातील मिरची गल्लीमधील फटाक्याच्या दुकानाला शुक्रवारी (दि. 11) रात्री 11च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग बाजूला पसरून मोठे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. मिरची गल्ली हा रहदारीचा परिसर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले …
Read More »आदर्श नागरिक म्हणून जीवन जगून गरजूंना मदतीचा हात द्या
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन; महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ पनवेल ः रामप्रहर वृृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि. 12) पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन माजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper