Breaking News

Ramprahar News Team

असहाय आघाडीची अवस्था

सुमारे 28 महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समवेत सरकार स्थापन केल्यानंतर लगेचच झालेल्या नागपूर हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, धर्माची राजकारणाशी सांगड घालणे ही आमची मोठीच चूक होती, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले होते. एकप्रकारे …

Read More »

उतेखोल गावच्या लेकींनी आणली रायगड किल्ल्यावरून शिवज्योत

माणगाव : प्रतिनिधी उतेखोल गावातील काही तरुणींनी शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी (दि. 21) किल्ले रायगड येथून शिवज्योत आणली. शिवजयंती निमित्ताने गावोगावच्या तरुणांनी किल्ले रायगडहून शिवज्योत आणण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. परंतु तरुणींनी आपल्या गावात शिवज्योत आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण माणगाव तालुक्यात उतेखोल गावच्या तरुणींचे विशेष कौतुक होत आहे. …

Read More »

पेण धोंडपाडा येथे तुकाराम बीजोत्सव

पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र धोंडपाडा येथे 14 ते 21 मार्चपर्यंत तुकाराम बीज उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या काळात रोज  काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तनांचे  आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते.  यावेळी मंदिर परिसरात …

Read More »

मुरूडकर शिवप्रेमींनी किल्ले रायगडावरून आणली शिवज्योत यात्रा

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यांतील खारआंबोली येथील श्री शिवप्रेमी मित्र मंडळातील तब्बल 150 शिवभक्तांनी  किल्ले रायगडावरील जगदिश्वर मंदिरापासून रविवारी मध्यरात्री पायी शिवज्योत यात्रा काढली, ती सोमवारी (दि. 21)  सकाळी 10  वाजता मिठागर येथे पोचली. तेथून भालगाव,  सावली, जमृतखार, आगरदांडा, नांदले, खार अंबोली मार्गे या शिवज्योत यात्रेचे दुपारी 12 वाजता मुरूड शहरात …

Read More »

नाशिकच्या रामशेज किल्ल्यावरून शिवज्योत पोहचली नेरळला; शिवप्रेमी तरुणांचा उपक्रम

कर्जत : बातमीदार नेरळ येथील शिवप्रेमी तरुणांनी नाशिक जिल्ह्यातील रामशेज या किल्ल्यावरून काढलेली शिवज्योत दौड यात्रा दोन दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी नेरळमध्ये पोहचली. 180 किलोमीटर अंतरावरून आलेल्या या शिवज्योत यात्रेच्या स्वागतासाठी  सोमवारी सकाळी नेरळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी प्रमाणे येणार्‍या जयंतीनिमित्त नेरळ येथील …

Read More »

अधिपरिचारिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी अधिपरिचारीका प्रशिक्षणास 2017 पासून सुरुवात करुन 2019-20 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व अधिपरिचारिकांना 18 महिन्याचे नियुक्तीपत्र मिळत नसल्याने समाजक्रांती आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात प्रशिक्षण पुर्ण करणार्‍या अधिपरीचारीकांचाही समावेश आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट 2017 पासून जीएनएम प्रशिक्षणास 15 विद्यार्थ्यांनी सुरुवात …

Read More »

खालापूरामध्ये अपघातात वाढ; आठ दिवसांत चार ठार तेरा जखमी

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात रस्ते अपघातात झालेली वाढ चिंताजनक असून, अवघ्या आठ दिवसात विविध अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तेरा जण जखमी झाले आहेत, जखमींपैकी सहा   जणांना गंभीर दुखापत झाली आहे. खालापूर तालुक्यात रस्त्याचे जाळे असून, द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, पाच राज्यमार्ग तालुक्यातून जातात. या सर्व …

Read More »

चौलमध्ये महिला दिन उत्साहात

रेवदंडा : प्रतिनिधी मॅजिक बस फाउंडेशन आणि जेएसडब्ल्यू कंपनी (साळाव) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच चौल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल गायकर यांनी केले.  एन. व्हि. पी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या  प्राची जोंबराज यांनी महिलांचे शिक्षण व महत्व या विषयावर, शिक्षिका स्वरूपा जाधव यांनी महिला सक्षमीकरण यावर …

Read More »

बचत गटाच्या महिलांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण

कर्जत : बातमीदार आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठान तर्फे कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात महिला बचत गटांसाठी मसाले प्रॉडक्ट्स बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंशु अभिषेक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नसरापूरच्या सरपंच प्रमिला मोहिते, माजी ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड. संपत हडप, महिला बचतगट सीआरपी …

Read More »

नागेवाडीयेथील दिव्यांगाला मदतीचा हात

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाथरज नागेवाडी येथील जना चांगो कांबडी (वय 47) या अदिवासी बांधवांला 2014 साली विजेचा शॉक लागून अपघात झाला होता. त्यात   त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. कामोठे (पनवेल) येथील एकता सामजिक संस्थेने जना चांगो कांबडी यांना व्हीलचेअर, पलंग तसेच दिव्यांगाला आवश्यक असणारे साहित्य दिल्याने जना कांबडी यांचे …

Read More »