Breaking News

Ramprahar News Team

अपहृत मुलाची अवघ्या चार तासांत सुटका

पनवेल : वार्ताहर एका सहा वर्षीय मुलाचे त्याच्याच नात्यातील माणसांनी लग्नाला विरोध केला म्हणून अपहरण केले होते, परंतु खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या चार तासांत या मुलाला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन येथून अपहरणकर्त्यांकडून त्याची सुटका केली. तक्रारदार विनय गामा सिंग (वय 39, रा. विचूंबे) यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची …

Read More »

असंख्य भाविकांनी घेतले बाप्पाचे दर्शन; अंगारक संकष्ट चतुर्थीचा साधला योग; मंदिरांत गर्दी

उरण : वार्ताहर,प्रतिनिधी अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेरच्या महागणपतीचरणी नतमस्तक होण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण व उरण येथील अनेक भक्तांनी मंगळवारी (दि. 23) गर्दी केली होती. निसर्गरम्य डोंगर कुशीत वसलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर या गावावर निसर्ग देवतेची अविरत कृपा आहे. या गावात असणारे महागणपती …

Read More »

स्थलांतरीत पक्ष्यांनी उरणचे खाडी-किनारे गजबजले

उरण : वार्ताहर थंडीची चाहूल लागताच उरण परिसरातील विस्तीर्ण जलाशये, समुद्री खाड्या तसेच समुद्र खाडी किनार्‍यावर विविध स्थलांतरीत जलचर पक्षांची गर्दी वाढली आहे. या विविध प्रकारच्या आकर्षक पक्षांमध्ये अग्निपंखी, पेलिकन, करकोचा, सिगल आदी स्थलांतरित पक्षांबरोबरच काही दुर्मीळ पक्षांचाही समावेश आहे. उरण परिसरातील पाणजे, डोंगरी, बेलपाडा, दास्तान फाटा, रांजणपाडा, जसखार, बोकडवीरा-बीपीसीएल, …

Read More »

नवी मुंबई भाजपतर्फे सफाई कामगारांचा सत्कार

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये मिळालेल्या यशासाठी तुर्भे परिसरातील सफाई कामगारांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रामचंद्र घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक तसेच सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज …

Read More »

ओएनजीसीकडून देशाचा अमृत महोत्सव साजरा

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील ओएनजीसी सीआयएसएफ उरण-मुंबईकडून देशाचा 75वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आरटीसी बँड पथकानी देश भक्तिपर गीत सादर केली. देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ओएनजीसी मुंबई येथील कमांडर ललित शेखर झा व जेएनपीटी बंदराचे कमांडर विष्णु स्वरूप यांनी …

Read More »

उरण कुंभारवाडा येथे गटाराच्या कामाचे भूमिपूजन

उरण :  नगर परिषद हद्दीतील कुंभारवाडा वॉर्ड न. 4 मधील गटाराच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि. 22) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने व नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहरध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये विकास कामे होत आहेत. कुंभारवाडा येथे …

Read More »

पनवेल मनपातर्फेही चाचण्यांवर अधिक भर; महिनाभरात फक्त 658 कोरोनाबाधित

पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या महिन्याभरात पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 77,623 संशयितांची कोरोना चाचणी केल्यानंतर 658 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर उपचारांदरम्यान महिन्याभरात कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाल्यांची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. या आकडेवारीमुळे पालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या 1363 वर पोहचली आहे. पालिका क्षेत्रात रुग्ण …

Read More »

संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर दक्षता; नवी मुंबईमध्ये कोरोना चाचण्यांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता तिसर्‍या लाटेचा धोका संपलेला नाही हे लक्षात घेऊन कोरोनाच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन कोविड टेस्टींगचे प्रमाण कमी होऊ दिलेले नाही. सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आढळतो अशा इमारतीत, …

Read More »

पनवेल ः भाजपचे कळंबोली शहर चिटणीस संतोष मानसिंग गायकवाड यांच्या सौजन्याने प्रकाशित करण्यात आलेल्या टी-शर्ट्सचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. गायकवाड यांनी या टी-शर्ट्सचे युवावर्गास वाटप केले.

Read More »

‘भारत श्री’ विजू पेणकरांच्या चरित्राचे 29 नोव्हेंबरला प्रकाशन

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी हॉकीस्टार धनराज पिल्ले आणि व्यायामहर्षी मधुकर तळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी 29 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता या प्रकाशन सोहळ्याचे …

Read More »