अलिबाग ः प्रतिनिधी राज्यात मालेगाव, अमरावती, नांदेड येथे झालेल्या दंगलीची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी, दंगल घडविणार्या सूत्रधारांना अटक करा आणि रझा अकादमीवर बंदी घाला या मागण्यांसाठी सोमवारी (दि. 22) भाजपतर्फे अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व दक्षिण …
Read More »खारघरमध्ये कोल्ह्याचे दर्शन
खारघर : रामप्रहर वृत्त नवी मुंबईला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीकिनारी असंख्य जीव आहेत. या खाडीलगत असलेल्या खारफुटीच्या जंगलात अगदी पूर्वीपासून कोल्हे राहत आहेत. दोन दिवसांपूर्वी खारघर से. 17 येथील खाडीकिनारी कोल्हा दिसताच एका छायाचित्रकाराने कोल्हाचे फोटो कॅमेर्यात कैद केले आहे. खारघरमधील खाडी किनार्यावर कोल्हाचे दर्शन झाल्यामुळे नागरिक …
Read More »मंदिर कारवाईप्रकरणी आमदार रमेश पाटील यांची पोलिसांशी चर्चा
नवी मुंबई : प्रतिनिधी मोहने येथील गावदेवी मंदिरावर केडीएमसीच्या वतीने तीन दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून संतप्त जमावाचा पालिका अधिकार्यांसोबत वाद झाला. यामुळे शुक्रवारी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी मोहने येथील मंदिराच्या घटनास्थळाला भेट देऊन …
Read More »जिल्हाधिकारी कल्याणकर पुरस्काराने सन्मानित
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड-2021ने शनिवारी (दि. 20) राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांना त्यांनी प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने नवनवीन उपक्रम राबवून उत्तम सेवा बजावल्याने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी आपल्या आतापर्यंतच्या …
Read More »काँग्रेसच्या पदयात्रेत मानापमान नाट्य
कल्याण : प्रतिनिधी महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा रविवारी (दि. 21) कल्याणमध्ये काढण्यात आली होती, मात्र या यात्रेत मानापमान नाट्य रंगले. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेवर बहिष्कार टाकल्याने काँग्रेसमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. नाना पटोले यांच्या …
Read More »हवामान खात्याच्या इशार्याने समुद्रकिनारी तुरळक पर्यटक
रेवदंडा : प्रतिनिधी गेले तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा, पावसाचे हवामान खात्यानेनिर्देश दिल्याने लॉकडाऊननंतर नुकताच तेजीत आलेला पर्यटन व्यवसाय पर्यटकांनी पाठ फिरविल्याने मंदित आला आहे. पर्यटकांचे हाऊसफुल्ल शनिवार, रविवार सुद्धा बदलत्या हवामानाने शटडाऊन राहिल्याचे चित्र होते, तर समुद्रकिनारी तुरळक पर्यटक दिसले. अलिबाग तालुक्यातील आवास, सासवणे, अलिबाग, नागाव, रेवदंडा, तसेच …
Read More »एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनावरून दरेकरांचा इशारा; …तर सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार
मुंबई : प्रतिनिधी राज्यभर सुरू असलेले एसटी कर्मचार्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यवतमाळ, इगतपुरीसह इतर ठिकाणांहून चार बस मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होत्या, मात्र या कर्मचार्यांना डांबून ठेवले आहे. त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळक लागेल. याची जबाबदारी सर्वस्वी सरकारवर राहील, असा इशारा रविवारी (दि. …
Read More »‘मएसो’ ज्ञानमंदिरात दीपोत्सवाचा उत्साह
कळंबोली : प्रतिनिधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दीपोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके व लक्ष्मण नरहरी इंदापूरकर यांनी 1860 साली राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना केली. या वर्षी शाळा …
Read More »शिवणकाम प्रमाणपत्राचे वितरण
मोहोपाडा : प्रतिनिधी पेहचान प्रोजेक्ट इदेमित्सु ल्युब प्रा. लि. व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसीतील जांभिवली येथे टेलरिंग प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिवणकाम प्रमाणपत्राचे वितरण सरपंच रिया कोंडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाबाबत देवदास झेंडे यांनी टेलरिंग या व्यवसायातून महिलांनी आपल्या …
Read More »कामोठे 11 मधील समस्या मार्गी; नगरसेविका हेमलता गोवारी यांचा पाठपुरावा
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे से. 11 मधील सेक्टर 5 व 9 या भागातील विविध नागरी समस्या सोडविण्यात आल्या आहेत. या कामी नगरसेविका हेमलता गोवारी व सामाजिक कार्यकर्ते रवी गोवारी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानिमित्त येथील नागरिकांनी गोवारी दाम्पत्याचे जाहीर आभार मानले आहेत. कामोठे शहरातील अतिशय दुर्लक्षित असा भाग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper