खारघर : प्रतिनिधी तळोजा सेक्टर 10 मधील मैदानात पथदिवे बंद असल्यामूळे रात्रीच्या वेळी काही तरुण गांजा या अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे प्रकार सुरू आहे. या मैदानात खेळणी असल्यामुळे मुले खेळत असतात. अंधारात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. सिडकोने तळोजा सेक्टर 10 …
Read More »उसर्ली खुर्दमधील अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई; ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला सिडकोचे आश्वासन
पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत नैना क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आश्वासन सिडको नैनाच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे मुख्य नियंत्रक श्री. जाधव यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील नैना क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या परिसरात असंख्य इमारती उभ्या राहिल्या असून अनेक …
Read More »रायगड जर्नालिस्ट संघटनेकडून खोपोलीत पत्रकार कक्षाची मागणी
खोपोली : प्रतिनिधी नगर परिषदेतील कामकाजाबाबत वृत्तांकन करण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीत पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रायगड जर्नालिस्ट असोसिएशन या संघटनेने मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रायगड जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे …
Read More »शिक्षक विजय दरेकर यांना वसंत डावखरे स्मृती पुरस्कार प्रदान
पोलादपूर : प्रतिनिधी नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोतवाल येथील माऊली प्रशालेमध्ये माध्यमिक शिक्षक असलेल्या विजय गोपाळराव दरेकर यांना यंदाचा कोकण विभाग वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाजप शिक्षक आघाडीतर्फे दरवर्षी गुणवंत शिक्षकांना वसंत डावखरे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. ठाणे येथे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल …
Read More »माणगाव, श्रीवर्धन, म्हसळ्यात अवकाळी पाऊस; नागरिकांची तारांबळ; आंबा, काजू पिकांचे नुकसान
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी (दि. 17) पहाटेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. माणगावात बुधवारी पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. या काळात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपारी चार वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा जाणवत …
Read More »एसटी संपामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मंदी; व्यापारी हवालदिल
श्रीवर्धन : प्रतिनिधी एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे राज्यातील शाळा जवळ जवळ दोन वर्षे बंद होत्या. नुकताच शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात झाली होती, परंतु एसटी कर्मचार्यांनी संप पुकारल्यामुळे खेडेगावातून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांचे …
Read More »खोपोलीत शांतता समिती बैठक
खोपोली : प्रतिनिधी त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी दंगली झाल्या, या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील जनतेने शांतता राखावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी मंगळवारी (दि. 16) येथे केले. खोपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पवार उपस्थितांना मार्गदर्शन …
Read More »माथेरानच्या घोडेवाल्यांसाठी रस्त्यावर बसविलेले पेव्हरब्लॉक काढले
कर्जत : बातमीदार माथेरानकडे येणार्या रस्त्याला क्ले पेव्हरब्लॉक बसविण्यात आले होते, मात्र त्यावरून पाय घसरून घोडे पर्यटकांसह पडण्याच्या घटना घडल्याने त्या रस्त्याच्या उतारावरील क्ले पेव्हर काढले. त्यामुळे माथेरानमधील घोडे पूर्वीप्रमाणे लाल मातीतून चालणार आहेत. माथेरानमध्ये एमएमआरडीएकडून पर्यावरणपूरक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दस्तुरीपासून माथेरानकडे येणार्या रस्त्यावर …
Read More »एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर; अनेक किलोमीटरची पायपीट
पाली : प्रतिनिधी कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद होती, ऑक्टोबर महिन्यापासून पाचवीपासून पुढील इयत्तांच्या शाळा नियमित सुरू झाल्या खर्या, मात्र एसटी संपाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला ब्रेक लागला आहे. शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे …
Read More »खालापुरातील भात खरेदी केंद्र बंद; भाजपचा आंदोलनाचा इशारा
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील भात खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसून, प्रशासनदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात दोन दिवसांत हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने बुधवारी (दि. 17) खालापूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. साधारणपणे शासनाचे भात खरेदी केंद्र 1 ऑक्टोबरला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper