पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने मनोरंजन अनलॉक 2.0 ऽ पनवेल हा कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळानंतर पनवेलच्या रसिक प्रेक्षकांसाठी …
Read More »भाजपतर्फे आधार कार्ड शिबिर; चिंध्रणमध्ये उपक्रम; अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समितीच्या वतीने भारतीय पोस्ट आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) झाले. वाकडी येथे आयोजित हे शिबिर 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक …
Read More »कोरोना काळात आरोग्याबाबत अधिक जागरूक असणे आवश्यक; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन, खारघर येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना काळात आरोग्याच्या दृष्टिकोनातून अधिक जागरूक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 17) खारघर येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या वेळी केले. श्री कच्छ वागड लेवा पाटीदार मित्र मंडळाच्या वतीने टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने खारघर सेक्टर 20 येथे रक्तदान शिबिर आयोजित …
Read More »विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे योग्य नाही!; परीक्षांच्या गोंधळावरून रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर
नगर ः प्रतिनिधी आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परीक्षा गोंधळावर संताप व्यक्त करीत आपल्याच महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 24 ऑक्टोबरला होणार्या आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्यातील आणि …
Read More »‘मविआ’चे भ्रष्टाचार म्हणजे दरोडेखोरी; भाजप नेते किरीट सोमय्यांचा घणाघात
सोलापूर ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार ही दरोडेखोरी असल्याची टीका भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भातील कागदोपत्री पुरावे मी ईडी, उच्च न्यायालय आणि सीबीआयकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते रविवारी (दि. 17) सोलापूरच्या दौर्यावर आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत …
Read More »प्रेषिता तरेची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेसाठी निवड
पाली ः प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा 19 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत बंगळुरू येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी बेणसे येथील प्रेषिता दत्ताराम तरे हिची निवड झाली आहे. स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पुणे डेक्कन जिमखाना जलतरण तलावात खुली निवड चाचणी घेण्यात …
Read More »ऋतुराजचे पुण्यात जल्लोषात स्वागत
पुणे ः प्रतिनिधी आयपीएल 2021 स्पर्धेत चेन्नईडून खेळतांना पुणेकर ऋतुराज गायकवाडने सर्वांची मने जिंकली. ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याचे रविवारी (दि. 17) पुण्यात आगमन झाले. या वेळी पुणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करीत त्याचे जल्लोषात स्वागत केले. ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये खेळल्या गेल्या 16 सामन्यांत 635 धावा केल्या आहेत. यात एक …
Read More »‘सॅफ’चे भारताला आठव्यांदा विजेतेपद
माले ः वृत्तसंस्था भारतीय संघाने दबदबा कायम राखताना तब्बल आठव्यांदा ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या चषकावर आपली मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात भारताने नेपाळवर 3-0 अशी मात करीत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनात पहिलेच जेतेपद पटकावले. नेपाळविरुद्धचे मागील तीनपैकी दोन सामने जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे …
Read More »प्रदीर्घ संघर्षांनंतर मिळविलेले यश रोमहर्षक -आमदार प्रशांत ठाकूर; रोठ बुद्रकमध्ये ग्रामसचिवालयाचे उद्घाटन, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन
धाटाव ः प्रतिनिधी रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सत्तेवर आलेले सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर मिळविलेले यश हे रोमहर्षक असल्याचे त्यांच्या भावनेतून दिसून येते. या यशासाठी त्यांनी 25 वर्षे त्यांच्या विरोधकांविरुद्ध लढा दिला. हे करीत असताना त्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. प्रसंगी गुन्हे दाखल होऊन तुरूंगात जावे लागले, मात्र …
Read More »महाडमध्ये कोरोनाचा विसर; मंत्र्यांच्या उपस्थितीत गर्दी आणि धक्काबुक्की
महाड ः प्रतिनिधी महाड नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. 16) पार पाडला. या वेळी झालेली गर्दी आणि धक्काबुक्की पाहता पालिकेलाच कोरोनाचा विसर पडल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, या सोहळ्यास आलेल्या तीन मंत्र्यांनी महाडकरांना केवळ दिवाळीच्या कोरड्या शुभेच्छा, तर तटकरेंना कानपिचक्या दिल्या. महाड पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज नवीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper