पुणे ः प्रतिनिधी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी आवाज उठविला होता. पहिल्या दिवशी सभागृह तहकूब केल्यानंतर सभागृह अध्यक्षांच्या केबिनमध्ये येऊन काही आमदारांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला होता. या संदर्भात पुण्यात पत्रकारांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आमच्याविरोधात कुभांड रचण्यात आले आहे, असा …
Read More »नवी मुंबई महापालिका केंद्रांवरही ‘स्पुटनिक’
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शासनाकडून लसपुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. तर पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने आता डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार असून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास …
Read More »नवी मुंबई महापालिका केंद्रांवरही ‘स्पुटनिक’
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शासनाकडून लसपुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. तर पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने आता डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार असून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास …
Read More »मोहोपाड्यात रिक्षावर झाड कोसळले; चालकासह प्रवासी जखमी
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातून दांडफाट्याच्या दिशेने निघालेला कंटेनर शुक्रवारी (दि. 9) सकाळी मोहोपाडानजीक आला. या वेळी रस्त्यालगतच्या भल्यामोठ्या वृक्षाच्या फांदीला कंटेनरचा डावा भाग लागल्याने फांदीचा काही भाग खाली कोसळला. याचवेळी बारापाडाहून मोहोपाडा शहराकडे निघालेल्या तीन आसनी रिक्षावर (एमएच-46 बिडी-6899) वृक्षाच्या फांद्या खाली कोसळल्या. या अपघातात रिक्षाचे मोठे …
Read More »काँग्रेसच्या रॅलीत कोरोना नियमांची पायमल्ली; आयोजकांवर गुन्हे; 35 सायकली जप्त
नवी मुंंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने इंधन व गॅसवाढीच्या निषेधार्थ गुरुवारी पालिका मुख्यालय ते कोकणभवन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नवी मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र रॅलीत आंदोलकांनी परवानगीपेक्षा जास्त सायकली वापरल्याने पोलिसांनी कारवाई करीत सायकली जप्त केल्या. तसेच कोरोना नियमांची …
Read More »मोरबे धरणग्रस्त आक्रमक; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरणग्रस्त जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळा समस्या मांडूनही न्याय व सुविधा मिळत नसल्याने आता मोरबे धरणगस्त बांधव आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर समस्या सोडविल्या नाहीत तर राज्य शासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे …
Read More »शुभेच्छा देण्याइतके मुख्यमंत्र्यांचे मन मोठे नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई ः प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आलाय. गुरुवारी (दि. 8) नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मला शुभेच्छा देण्याइतके मुख्यमंत्री …
Read More »भाजपत सूडभावनेने काम करण्याची प्रथा नाही ः देवेंद्र फडणवीस
नाशिक ः प्रतिनिधी महाविकास आघाडीशी संबंधित नेते व मंत्र्यांच्या चौकशीवरून भाजपवर सध्या अनेक आरोप केले जात आहेत. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरून पुन्हा एकदा भाजपवर राज्यातील सत्ताधार्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. भाजप राजकीय हेतूने खडसेंना त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे, मात्र विरोधी …
Read More »कर्नाळा बँक घोटाळ्यामुळे समाजजीवनावर परिणाम, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्यांमध्ये राग व तळतळाटाची भावना
पनवेल ः प्रतिनिधी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेला कर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळा व गैरव्यवहारामुळे देशोधडीला लागलेली सामान्य माणसे तसेच आयुष्याच्या निवांत वेळी गुंतवणूक करून निर्धास्त झालेले निवृत्त ज्येष्ठ नागरिक यांनी दै. ‘राम प्रहर’शी बोलताना प्रचंड राग आणि तळतळाट व्यक्त केला आहे.जमा केलेली आयुष्यभराची पुंजी आपली कोणतीही …
Read More »मोदी सरकारचे नवे मंत्रालय सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी उपयुक्त ः आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपविली आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper