Breaking News

Ramprahar News Team

कळंबोली सेक्टर 14मध्येे नवीन वीजवाहिनी आणि पिलर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार विजेच्या लपंडावावर महावितरणचा उपाय! पनवेल ः रामप्रहर वृत्त गेल्या काही महिन्यांपासून कळंबोली सेक्टर 14 येथे विजेचा लपंडाव सुरू होता. जुनाट आणि कमी क्षमतेची केबल, त्याचबरोबर वाढलेला लोड यामुळे ही समस्या उद्भवली होती. याबाबत स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातल्याने या परिसरामध्ये नव्याने वीजवाहिनी टाकून …

Read More »

अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात 15 दिवसांत माहिती द्या

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश मुंबई ः रामप्रहर वृत्त भाताण येथील अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 10) बैठक झाली. या वेळी मंत्रीमहोदयांनी दूरदुष्यप्रणालीद्वारे सहभागी होत युजीसी नियमानुसार प्रत्येक कामगाराला किती पगार देणार याची माहिती 15 दिवसांच्या …

Read More »

विचुंबे येथील गाढी नदीवर नवीन पुलाचे लोकार्पण

विविध विकासकामांचेही भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळील गाढी नदीवर 10 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 9) झाले. या पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेले अनेक वर्ष विचुंबे येथे …

Read More »

लाडक्या बहिणींबरोबर युवक, शेतकरी, विद्यार्थ्यांनाही बळ देणार

मुख्यमंत्री शिंदे यांची माणगावातील वचनपूर्ती सोहळ्यात ग्वाही माणगाव ः प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा एक हजार 500 रुपयांची …

Read More »

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना विजयी केले आहे. आमदारांनीही तो विश्वास सार्थ केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री, माजी आमदार दयानंद सोपटे यांनी तळोजा येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या …

Read More »

विचुंबे पुलाचे बुधवारी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

विविध रस्त्यांच्या कामाचेही होणार भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 9) सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या …

Read More »

कामोठे, कळंबोलीत रंगला खेळ पैठणीचा

भाजपच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे आणि याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्वच महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

कळंबोलीमध्ये विविध विकासकामांचा धडाका

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन कळंबोली : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ रविवारी (दि. 6) कळंबोली येथे झाले. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …

Read More »

कळंबोली सर्कलचे विस्तारीकरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली सर्कलच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा 15.53 किलोमीटरचा एक महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प असून त्यामुळे कळंबोली जंक्शनची वाहतूक कोंडीतून …

Read More »

रसायनीमध्ये 21 कोटींच्या विकासकामांचा झंझावात

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण मोहोपाडा : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत रसायनी विभागात तब्बल 21 कोटींच्या विकासकामे होणार आहेत. यातील एक कोटी 40 लाखांचे काम वगळता सर्व कामांचा शुभारंभ शनिवारी (दि.5) सायंकाळी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला. …

Read More »