Breaking News

Ramprahar News Team

राज्यातील जनतेला वार्यावर सोडलेय; भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा ठाकरे सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी कोरोना लसीच्या कमतरतेवरून राज्य सरकार केंद्रावर करत असलेल्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातील जनतेला वार्‍यावर सोडलेय, फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा टोला ही त्यांनी लगावला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील एका …

Read More »

बैलगाडीच्या चाकाची कुरकुर झाली कमी!

माणगाव : सलीम शेख कधीकाळी ग्रामीण भागात प्रगतीचे चाक फिरविणार्‍या बैलगाडीचे प्रमाण सध्या खूपच कमी झाले असून, आता गावा गावात अवघ्या काही बैलगाड्या उरल्या आहेत. चाकाचा शोध लागला आणि माणसाच्या प्रगतीचे चाक गतिमान झाले. विशेषत: शेती आधारित व्यवसायाला बैलगाडीने गती दिली. अनेक शतके शेतीचा भार सांभाळणारी, प्रवासी व सामानसुमानाची ने-आण …

Read More »

भाजपकडून भिसेगावमध्ये खाऊ वाटप

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त कर्जत शहरमधील पक्ष कार्यकर्त्यांनी भिसेगावमधील आदिवासी भागात जाऊन खाऊ वाटप केले. पक्षाच्या 42 व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून कर्जत शहर भारतीय जनता पक्ष आणि तालुका महिला मोर्च्याच्या वतीने भिसेगाव आदिवासीवाडीवर पौष्टीक आहाराचे वाटप करण्यात आले. भाजपचे कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, तालुका सरचिटणीस …

Read More »

नेरळचे भाजी मार्केट आता मैदानात; कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतीकडून नियोजन

कर्जत : बातमीदार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध आणले आहेत. त्यात दिवसा जमावबंदी आदेश लागू असल्याने सार्वजनिक अंतर राखले जावे यासाठी नेरळमध्ये सर्व भाजीपाला व फळे विक्रेते यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मार्केट सुरू करण्यात आले आहे. नेरळ ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून मागील वर्षाप्रमाणे हे मार्केट सुरू …

Read More »

फार्मा पार्क रद्द होण्याच्या मार्गावर

स्थानिकांना विचारात न घेता मुरुड व रोहा तालुक्याच्या हद्दीत फार्मा पार्क उभारण्यासाठी एमआयडीसीने थेट नोटीसा पाठवून भूसंपादनाची प्रक्रिया सुरु केल्याने स्थानिक शेतकरी नाराज झाले आहेत. राज्य शासनाने सदरची जमीन संपादीत करण्यासाठी एमआयडीसीला विशेष अधिकार प्रदान केले आहेत.शेतकर्‍यांची जमीन विकत घेऊन या ठिकाणी परदेशातील मेडिकल कंपन्या आपले बस्तान थाटणार आहेत. या …

Read More »

तुटवड्याचे राजकारण

कोरोनाची पहिली लाट परतवल्यानंतर ढिल्या पडलेल्या आरोग्य व्यवस्थेला पुन्हा चौथ्या गिअरमध्ये आणणे राज्य सरकारला कमालीचे अवघड जात आहे. एकंदरीत पाहता कोरोनाच्या पहिल्या लाटेला यशस्वी तोंड देऊन स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारने दुसर्‍या लाटेसमोर मात्र सपशेल गुडघे टेकले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व महासंकट ओढवलेले आहे. एप्रिल महिन्याच्या …

Read More »

लॉकडाऊनमधून व्यापार्यांना शिथिलता द्यावी; नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे पेण तहसीदारांना निवेदन

पेण : प्रतिनिधी कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होत असून या निर्बंधातून त्यांना दोन तास शिथिलता द्यावी, अशी मागणाी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेणच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. मागील लॉकडाऊनच्या परिस्थितीतून सावरून व्यापारी वर्गाने लग्नसराई, यात्रा-उत्सवासाठी मालाचा साठा केला होता. मात्र कोविड …

Read More »

दुकाने बंद, मात्र वर्दळ सुरू राज्य शासनाचा संभ्रमित निर्णय

उरण : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनचे नियत गोंधळ निर्माण करणारे असल्याने अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आलेली असली तरी  फेरीवाल्यांच्या गाड्या, नागरिकांची वर्दळ सुरू आहे. उरणमध्येही असेच वातावरण पहावयास मिळत आहे. पोलिस व नगर परिषद प्रशासनाने शहरातील दुकाने सक्तीने बंद केली असली, तरी रस्त्या …

Read More »

सिडकोचे भूखंड होणार ग्राहकांच्या पसंतीने विकसित; अनोखी जॅकप्लॉट योजना

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांना आपल्या हक्काचे व पसंतीचे घर अथवा वाणिज्यिक बांधकाम, ते ही आपल्या उत्तम सोयी-सुविधांनी परिपूर्ण भूखंडावर उभारण्याची एक अनोखी जॅकप्लॉट योजना आणण्यात आली आहे. या योजने अंतर्गत सिडकोने नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून दिले असून …

Read More »

पनवेलमध्ये परिक्षार्थींना वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये प्रवासास परवानगी

पनवेल  : प्रतिनिधी  स्पर्धा परिक्षा तसेच अन्य परीक्षा देण्यासाठी ज्या परीक्षार्थीना  परीक्षा केंद्रावर उपस्थित राहवयाचे आहे, अशा परिक्षार्थींना वीकेण्ड लॉकडाऊन (शनिवार-रविवार लॉकडाऊन) कालावधीतसुद्धा आवश्यक प्रवास करण्यास परवानगी असेल. परिक्षार्थ्यांजवळील हॉल तिकीट हा प्रवासासाठीचा वैध पुरावा मानला जाईल, तसेच प्रत्येक परीक्षार्थींच्या सोबत एकास प्रवासास परवानगी असेल. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड 19 …

Read More »