Breaking News

Ramprahar News Team

शिडाच्या बोटींच्या शर्यतीचा थरार; मुरूड राजपुरीतील बोटचालकांचा प्रतिसाद

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी येथे जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, तसेच एक विरंगुळा म्हणून शिडाच्या बोटींच्या शर्यतीचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले होते. या स्पर्धेत शाहनवाज सईद डॉक्टर आणि इरफान आदमने यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. शिडाच्या बोटी या जोरदार वार्‍याच्या प्रवाहवर चालत असतात. बोटचालक वार्‍याची दिशा …

Read More »

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागरिकांना लाडू, पन्हे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन मंगळवारी (दि. 6) साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पटवर्धन हॉस्टिपलमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना नगरसेविका दर्शन भोईर यांनी लाडू आणि नगरसेविका रूचिता लोंढे यांनी पन्हे वाटप केले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड …

Read More »

भाजपचा स्थापना दिन खारघर कार्यालयात आनंदोत्सवाने साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस 6 एप्रिल हा आहे. अंत्योदयाचा विचार घेऊन स्थापन झालेला भाजप हा 13 कोटी सदस्य संख्या असलेला संपूर्ण विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. 6 एप्रिल 1980 रोजी जनसंघाचे भारतीय जनता पक्षात रुपांतर झाले आणि त्या दिवसापासून 6 एप्रिल हा …

Read More »

पनवेलकरांच्या ‘जेजे’मध्येही होणार कोरोना चाचण्या

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. संशयित रुग्णांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या अहवाल अलिबाग येथील शासकीय लॅबमध्येमधून येण्यास उशीर होतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाद्वारे दैनंदिन 500 कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या आता जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे करण्यात येणार आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णासांठी …

Read More »

चिंताजनक! महाराष्ट्राचा मृत्यूदर देशात सर्वाधिक

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रासह काही राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होत आहे. काही राज्यात झालेल्या कोरोना उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे. केंद्र सरकारकडून तीन राज्यात तज्ज्ञांची 50 पथके तैनात करण्यात आली असून, परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यात महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. …

Read More »

लसीकरण मोहिमेसाठी नेरळ भाजप सरसावला; आरोग्य विभागाला मदत

कर्जत : बातमीदार नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वरील व्यक्तींना कोविड लसीकरण केले जात आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला नेरळ भारतीय जनता पक्षाकडून मदत केली जात आहे. नेरळ भाजपचे कार्यक्रते लसीकरण करण्यासाठी आलेल्या लोकांना चहा, पाणी तसेच काही कार्यकर्ते ऑनलाईन अर्ज नोंदणी कामात मदत करीत आहेत. कर्जत तालुक्यात नेरळ येथील …

Read More »

…तर कोरोना वाढणारच!

प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडली नाही, मास्क वापरला नाही,  तू हो पुढे मी आलोच.. असेच सुरू राहिले तर कोरोना वाढणारच. आपल्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात  वाढू लागले आहेत. शासनाला त्यामुळे सोमवार रात्रीपासून नवीन नियमावली लागू करावी लागली. पनवेल महापालिका हद्दीतही सध्या दिवसाला 400 पेक्षा जास्त रुग्ण …

Read More »

एमआयडीसीसाठी पेणमध्ये भूसंपादन; औद्योगिक वसाहतीबाबत शेतकरी अनभिज्ञ

पेण : प्रतिनिधी  महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) तर्फे पेण तालुक्यातील गडब (काराव), डोलवी, वडखळ, बोरी या चार ग्रामपंचायत हद्दीतील दोन हजार 120 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासाठी  एमआयडीसीने शेतकर्‍यांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे, मात्र ही जमीन एमआयडीसीसाठी संपादित होणार की खासगी प्रकल्पासाठी हे अस्पष्ट आहे. एमआयडीसीने जमीन …

Read More »

नागोठणे, माणगावात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

नागोठणे : प्रतिनिधी शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढच होत आहे. मंगळवारी (दि. 6) सकाळपर्यंत दहा रुग्ण वाढले असून त्यात नागोठणे शहरात आठ आणि दोन विभागातील पाटणसई येथील आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 47 इतकी झाली आहे. त्यापैकी सहा रुग्णांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील रुग्णालयात हलविले आहे. …

Read More »

पेणमध्ये मुख्याधिकारी उतरले रस्त्यावर, दुकाने केली बंद; गर्दी करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

पेण : प्रतिनिधी वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पेणमध्ये मिनी लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी मंगळवारी (दि. 6) बाजारपेठ, नाका, मिरची गल्ली येथे जाऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तसेच …

Read More »