खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष बिना गोगरी यांचा रयल सुपर वुमन हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष आणि भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष बिना गोगरी या शाश्वत फाऊंडेशनच्या सुध्दा अध्यक्षा आहेत. या तिन्ही माध्यमातून त्या सामाजिक आणि राजकिय …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेलमध्ये होणार पाककला स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत पनवेलमध्ये शनिवारी (दि. 10) पाककला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर पदार्थांचा समावेश असणार आहे. हे पदार्थ घरून बनवून आणायचे आहेत, …
Read More »पनवेलमध्ये 30 लाखांचा गांजा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई; दोघे जण वाहनासह ताब्यात
पनवेल : वार्ताहर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केलेल्या धडक कारवाईमध्ये 30 लाखाचा गांजा हस्तगत केला असून या प्रकरणी दोघा जणांना इनोव्हा गाडीसह ताब्यात घेतले आहेत. नवी मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा साठा गुन्हे शाखा 2 पनवेल यांनी हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष 2 करीत आहे. पोलीस …
Read More »काजू बियांचा भाव घसरला; कोकणातील बागायतदार चिंताग्रस्त
महाड ः रामप्रहर वृत्त हवामानात सातत्याने होणारे बदल, किडीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा काजूचे उत्पन्न हवे तसे हाती आले नाही, त्यातच काजू बियांचा भाव घसरल्याने काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. कोकणातील मंडणगड, दापोली, लांजा, वेंगुर्ला, सावंतवाडी, रत्नागिरी, महाड, पोलादपूर, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन परिसरात काजूची लागवड मोठ्या प्रमाणवर आहे. काही ठिकाणी …
Read More »बकर्या चोरणार्यांना कर्जत पोलिसांच्या बेड्या
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील भिसेगाव परिसरात राहणार्या एका धनगराच्या घराशेजारील गोठ्यातून 11 मेंढी, बोकड, बकरी असा एकुण 60हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. कर्जत पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भिसेगाव येथील जुन्या बस स्टॅन्ड परिसरात राहणार्या दीपक दिगंबर धनगर यांच्या घराच्या बाजुला असलेल्या गोठ्यातून अज्ञात …
Read More »रायगडात 95 हजार जणांचे लसीकरण
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग हळुहळू वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 94 हजार 912जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 41हजार 603ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात 16जानेवारीला करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरूवातीला आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पोलीस आणि …
Read More »महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे काम ठप्प; प्रवाशांसह वाहनचालक त्रस्त
महाड : प्रतिनिधी महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ – पंढरपूर या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे त्यात अधिक भर पडली असून, नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत.म्हाप्रळ-पंढरपूर हा राज्यमार्ग महाडजवळून गेला आहे. …
Read More »दर्जेदार शिक्षणावर भर देणे आवश्यक -संतोष दौंड; कर्जतच्या जांभिवली केंद्र शाळेत पुस्तक प्रकाशन सोहळा
कर्जत : प्रतिनिधी शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. कर्जत तालुका शिक्षणात अग्रेसर असावा यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. पुस्तक प्रकाशन करणे हे एक धाडसाचे काम आहे, असे प्रतिपादन गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड नुकतेच जांभिवली (ता. कर्जत) येथे केले. जांभिवली केंद्र शाळेतील शिक्षिका माधवी कोसमकर यांच्या ’जीवनगाथा’ या पुस्तकाचे …
Read More »अलिबागच्या पांढर्या कांद्यावर राज्यातील पाच जिल्ह्यांत संशोधन
कर्जत : संतोष पेरणे अलिबागचा पांढरा कांदा हा चिखट चव देणारा असतो आणि त्यामुळे या कांद्याला मोठी मागणी असते. त्याचे उत्पादन राज्यातील अनेक भागात घेता यावे, यासाठी पांढर्या कांद्याला मानांकन मिळविण्याकरिता राज्य कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने भाताचे वाण विकसित करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत कृषी संशोधन केंद्रात यावर्षी …
Read More »पनवेल-झारखंड लॉकडाऊनमधील प्रवास
माझी आई पंचायत कार्यालयात ज्या ठिकाणी आम्हाला क्वारंटाइन केले होते त्या ठिकाणी मला जेवण घेऊन आल्यावर मी मला दिलेली थाळी तेथे ठेवून लांब जात असे. मग त्या थाळीत आई जेवण वाढून दूर गेल्यावर मी थाळी घेऊन जेवत असे. त्या वेळी लांब बसून आई रडत असायची असा प्रसंग कोणावर ही येऊ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper