21st February 2021
महत्वाच्या बातम्या
खारघर : सेक्टर 19 येथील ए. आर. पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रायगडचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाले. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक अनिल …
Read More »
21st February 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातही कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांनीदेखील लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महापौर म्हणतात लॉकडाऊन, पण बार, …
Read More »
21st February 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
पालघर : प्रतिनिधी मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही या संदर्भात चर्चा केल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. विक्रमगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत …
Read More »
21st February 2021
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
रांची : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे काँग्रेसकडून समर्थन करण्यात आले आहे, मात्र झारखंडमधील सरायकेला-खरसावो जिल्ह्यात काँग्रेसतर्फे शेतकर्यांच्या समर्थनार्थ आयोजित जनआक्रोश रॅलीत चक्क एका डान्सरचे ठुमके पाहावयास मिळाले. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्याद्वारे ही रॅली …
Read More »
21st February 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने 21 वर्षीय तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील खार रेल्वेस्थानकात घडला. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्या डोक्याला 12 टाके पडले आहेत. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. सुमेध जाधव असे आरोपी तरुणाचे …
Read More »
21st February 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
अहमदाबाद : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 24 फेब्रुवारीपासून जगातील सर्वांत मोठ्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेन्नईतील दुसर्या कसोटीप्रमाणेच येथील खेळपट्टीवरही चेंडू फिरेल, किती गवत असेल, वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल की नाही, या काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे इंग्लंडच्या संघाला कठीण झाले आहे. …
Read More »
21st February 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
कर्जत : बातमीदार मानिवलीचे सरपंच स्व. प्रवीण पाटील यांच्या नावाने आयोजित कबड्डी स्पर्धेत कर्जत तालुक्यातील देऊळवाडी संघाने बाजी मारली. कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय भवानी कबड्डी संघ, जय मल्हार कबड्डी संघ अवसरे आणि मानिवली येथील जय भवानी कबड्डी संघाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील 16 …
Read More »
21st February 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी नुकत्याच झालेल्या लिलावानंतर भारताच्या एका युवा खेळाडूने धमाकेदार शतकी खेळी केली. देशात सध्या विजय हजारे ट्रॉफी 2021 स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने शानदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर मात केली. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई …
Read More »
19th February 2021
महत्वाच्या बातम्या
चौक (ता. खालापूर) : श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी हेमंत माने व त्यांच्या सुविद्य पत्नी वनिता माने यांनी 11 हजार रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. हा धनादेश चौक मंडल निधी संकलन प्रमुख पंकज शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी यशवंत जोशी, रणजित खंडागळे, गणेश कदम आदी उपस्थित …
Read More »
19th February 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त शिवजयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा पनवेलचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्ताने सर्व शिवप्रेमींना व शालेय विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रांची माहिती व्हावी यासाठी 300 हून अधिक शस्त्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. …
Read More »