अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार आशिष शेलार यांनी आरडीसीएच्या प्रतिनिधी मंडळाला दिले. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार शनिवारी (दि. 29) अलिबाग चोंढी येथील हॉटेल साई इन येथे भाजपच्या बैठकीसाठी आले होते. या वेळी आरडीसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा …
Read More »स्वप्नपूर्ती!
भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत या झटपट प्रकारातील चषकावर दुसर्यांदा आपले नाव कोरले. चातक पक्षी जसा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, तसा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी आपला संघ जगज्जेता होण्याची …
Read More »‘रयत’चा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे बोलताना व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा नवी मुंबईतील वाशी येथील मॉर्डन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली …
Read More »‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर
रिक्षा, टॅक्सी चालक मालक आणि परिवाराने घेतला लाभ पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल शहर व तालुका आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रिक्षा व टॅक्सी चालक मालक आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य शिबिर रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात …
Read More »उरण मोठी जुई येथील शेकाप, ठाकरे गट, काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील मोठी जुई येथील शेतकरी कामगार पक्ष, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन रविवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. मोठी जुई येथे झालेल्या या …
Read More »लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे
पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी निश्चित विजयी होतील, असा दावा मावळ लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले खासदार …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते दिघोडे येथे घंटागाडीचे लोकार्पण
उरण ः रामप्रहर वृत्त इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्सच्या सीआरएस फंडातून दिघोडे ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी घंटागाडी देण्यात आली असून त्याचे लोकार्पण शनिवारी (दि. 15) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिघोडे ग्रामपंचायतीला घंटागाडी मिळावी, अशी मागणी सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी संबंधित कंपनीकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार महेश बालदी व …
Read More »विद्यार्थ्यांनी करिअरची योग्य निवड करावी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची योग्य निवड करणे गरजेचे असल्याचा बहुमोल सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठ्यात आयोजित दहावी, बारावी उत्तीर्ण सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन शिबिरात दिला तसेच हर्षवर्धन पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे कामोठे मंडळ …
Read More »हम दिल दे चुके सनम @ 25
उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित दरबार (विक्रम गोखले) यांच्या अतिशय प्रशस्त, देखण्या, शालीन आणि मोठ्या कुटुंब अशा घरात येतो (घर नव्हे खरं तर नक्षीकामाने सजलेला महालच) ते त्यांची पत्नी अमृता (स्मिता जयकर), मुलगी नंदिनी (ऐश्वर्या रॉय) यांच्यासह राहताहेत. गुजरात राजस्थान …
Read More »पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांचा पनवेल-उरण विधानसभा महायुतीच्या वतीने रविवारी (दि. 16) सकाळी 10 वाजता पनवेलमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper