अजय देवगनचा पहिला डबल रोल हिंदुस्तान की कसम म्हणताक्षणीच रसिकांच्या किमान तीन पिढ्यांना बुजुर्ग दिग्दर्शक चेतन आनंद यांचा 1971च्या भारताच्या सैनिकांनी युध्दभूमीवर पाकिस्तानचा जबरदस्त पाडाव केला त्यावरचा 1973चा चित्रपट पटकन डोळ्यासमोर येतोच. हेदेखील या चित्रपटाचे यश. चेतन आनंद यांनी 1962 सालच्या भारताच्या चीनविरुध्दच्या युध्दातील विजयावर निर्मित व दिग्दर्शित केलेल्या हकिकत …
Read More »वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेंतर्गत पडघे येथील रिक्षा स्टँडचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त वंदे मातरम् जनरल कामगार संघटना अंतर्गत पनवेल तालुक्यातील पडघे येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा स्टँडचे उद्घाटन शनिवारी (दि. 27) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप जिल्हा …
Read More »उरणमधील विविध प्रश्नांवर आमदार महेश बालदी यांची जि.प. सीईओंसोबत सकारात्मक चर्चा
अलिबाग ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी हे जनतेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असतात. अशाच प्रकारे मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी शुक्रवारी (दि. 26) रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या अलिबाग येथील दालनात बैठक घेतली. या वेळी सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस जि.प.चे सीईओ …
Read More »पनवेल तालुक्यात भाजपचा गाव कार्यकर्ता भेट दौरा
महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी कमला देशेकर यांची नियुक्ती पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) पनवेल तालुक्यात गाव कार्यकर्ता भेट दौरा केला. या दौर्यादरम्यान त्यांनी महायुतीच्या सरकारने केलेली विकासकामे तसेच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यासोबतच मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. या …
Read More »पारंपरिक मच्छीमारांसाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची भूमिका
मुंबई ः प्रतिनिधी पारंपरिक मासेमारी करणार्या मच्छीमार बांधवांना उद्भवणार्या समस्यांना डोळ्यासमोर ठेवून या मच्छीमारांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे धोरण ठरवण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत केली. पावसाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीची बैठक मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या …
Read More »मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 24) पनवेलमध्ये घेतला. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पॅकेज 1 ते पॅकेज 10च्या कामाची सद्यस्थिती आणि प्रगतीचा तसेच पावसाळ्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. …
Read More »उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास
आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदारसंघातील 13 रस्त्यांच्या विकासकामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांची दर्जोन्नती होणार …
Read More »मराठी साहित्यविश्वाला उंची देण्याचे काम दिवाळी अंकांनी केले -डॉ. रवींद्र शोभणे
राजस्तरीय स्पर्धेत ’दीपावली’, तर रायगड जिल्हास्तरावर ’सृजन’ अंक प्रथम मुंबई ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत अशोक कोठावळे संपादित ’दीपावली’ आणि …
Read More »पालिका कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त पालिका कर्मचार्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर मेळाव्यात केले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समिती आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20 मार्च रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंजूर प्रलंबित …
Read More »खालापूर हशाचीपट्टी येथे मतदान केंद्र सुरू करा
आमदार महेश बालदी यांची मागणी खालापूर ः रामप्रहर वृत्त खालापूर तालुक्यातील हशाचीपट्टी आदिवासीवाडी येथे मतदान केंद्र निर्माण करण्यात यावे, अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्याकडे केली आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हशाचीपट्टी ही आदिवासीवाडी माथेरान डोंगराच्या पायथ्याखाली असून 280 मतदार या ठिकाणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper