पनवेल ः रामप्रहर वृत्त गोरगरीबांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 2) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी अभीष्टचिंतन केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, पुत्र आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, …
Read More »आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पनवेलमध्ये निषेध आंदोलन
पनवेल ः रामप्रहर वृत्त महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला. त्यामुळे आव्हाड यांचा सर्वत्र निषेध होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. 30) आव्हाडांविरोधात पनवेलमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र …
Read More »दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल; 96.75 टक्के निकाल
अलिबाग ः प्रतिनिधी दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 96.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पनवेल तालुका अव्वल असून सर्वाधिक 97.76 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 913 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 727 विद्यार्थी परीक्षेला …
Read More »कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने
पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व डॅशिंग युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (दि. 18) कामोठे येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’मा. श्री. …
Read More »भाजप युवा मोर्चा पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या बुधवारी (दि. 15) करण्यात आल्या. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल ग्रामीण युवा मोर्चा अंतर्गत प्रभाग 2च्या सरचिटणीसपदी करण फडके आणि उपाध्यक्षपदी समीर गोंधळी …
Read More »दहावी आणि बारावीच्या सीबीएसई परीक्षेत खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची सुवर्ण कामगिरी; 100 टक्के निकालाची परंपरा कायम
पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने इयत्ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यशाच्या बाबतीत पुन्हा एकदा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने बाजी मारली असून 100 टक्के यशाची परंपरा कायम ठेवत सुवर्ण यश संपादन केले आहे. दहावीच्या परिक्षेत अनन्या …
Read More »चौकमधील दोन चिमुरड्यांचा धावरी नदीत बुडून मृत्यू
चौक, खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मोरबे धरणाची उपनदी असलेल्या धावरी नदीत दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण जांभिवली गावात दुःखाची सावट पसरली आहे. जांभिवली गावातील संजय गावडे यांची चार वर्षांची मुलगी आराध्या आणि विजय गावडे यांचा चार वर्षाचा मुलगा आरोह ह्या दोन सख्ख्या चुलत भावा बहिणीचा धावरी नदीत …
Read More »नया दिन नयी रात @ 50
संजीवकुमारची नऊ रूपे केवढी तरी कौतुकाची माणसाच्या आयुष्यातील नवरस आपणासही माहीत आहेत. आश्चर्य अथवा अद्भूत, भयानक, करुणा, क्रोध, रौद्र, बिभत्स, शृंगार, वीरता आणि आनंद वा हास्य. त्या त्या प्रसंगानुरूप ते भाव व्यक्त होत असतात. आणि याच सर्व भाव भावनाना एकाद्या कथा व पटकथेत गुंफले तर? चित्रपट कशावरही असू शकतो. ही …
Read More »कणखर, सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार -आमदार महेश बालदी
खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचाही विश्वास उरण ः प्रतिनिधी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेले कार्य कणखर आणि सक्षम असेच आहे. त्यामुळे मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे पुन्हा खासदार होतील, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे. ते उरणकरांसोबत विकासाचा जनसंवाद …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागात खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा चौफर प्रचार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असल्याने गुरुवारी (दि. 9) पनवेलच्या ग्रामीण भागात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper