Breaking News

Ramprahar News Team

जेईई आणि नीट परीक्षार्थींना युवा मोर्चाचा मदतीचा हात

पनवेल : रामप्रहर वृत्त जेईई आणि नीट परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीही अडचण, समस्या असल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक 7277097999 वर व्हाट्सअप्प करावे त्यांच्यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते मदतीला तत्पर असतील, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परीक्षार्थी आहेत. …

Read More »

मुलीचा सौदा केल्याप्रकरणी आई पोलिसांच्या ताब्यात

खारघर : प्रतिनिधी स्वतःचा मुलीचा सौदा करणार्‍या महिलेस नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मुलीस महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. हि कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने केली आहे .    नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी नवी मुंबई परिसरात आढळणार्‍या बेकायदेशीर अवैध कृत्यांना आळा घालण्याच्या …

Read More »

जासई येथील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळणार; संघर्ष समितीच्या विविध मागण्यांना यश

उरण : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे जासई गावातील 130 घरांच्या झालेल्या दैनिय अवस्थेची सविस्तर माहिती अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. भविष्यात आमच्या गावाला पावसाच्या पाण्याचा कशा प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. हे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी उरण तालुक्यातील छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई येथे उपस्थित अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच 130 …

Read More »

भारतीय युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात; ‘ड्रॅगन’ अस्वस्थ

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने दक्षिण चिनी समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले गेले आहे. गलवानमधील हिंसक संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर नौदलाने आपली एक आघाडीवरील युद्धनौका (फ्रंटलाइन वॉरशिप) दक्षिण चिनी समुद्रात तैनात केली आहे. …

Read More »

खुटूक बांधण (ता. पनवेल) : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वासुदेव घरत व विनोद घरत यांच्या निवासस्थानी विराजमान बाप्पाचे दर्शन घेतले. सोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी व अन्य.

Read More »

गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांना धान्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांचे रोजगार संपुष्टात आले आणि अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबीयांना सण-उत्सवाच्या आनंदात सहभागी होता यावे आणि प्रत्येकाच्या घरात चार घास गोडधोड व्हावे यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गव्हाण-कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व …

Read More »

पूर्व विदर्भामध्ये पावसाचे धुमशान!; भंडार्‍यात पूरस्थिती

भंडारा, गोंदिया : प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भंडारा शहरातील बर्‍याच भागांमध्ये पुराचे पाणी …

Read More »

सप्टेंबर ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले. पोषणाचा अर्थ असा नाही की आपण काय खातो, किती खातो, किती वेळा खातो. पोषणाचा खरा …

Read More »

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर; ग्रामीण भागातही होतोय वेगाने प्रसार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या गेला आठवडाभर सातत्याने वाढत असून, रविवारी (दि. 30) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये राज्यात 17 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट म्हणजे याआधी शहरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही झपाट्याने पसरू लागला आहे. कोरोनाच्या रुग्णांचा विचार करता मुंबई, …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा सप्ताह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 17 सप्टेंबर रोजी 70वा वाढदिवस आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून 14 ते 20 सप्टेंबर या आठवड्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपकडून विशेष तयारी केली जात आहे. सेवा सप्ताह अंतर्गत भाजपकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. …

Read More »