खोपोली ः भारतीय जनता पार्टी खोपोली महिला आघाडीतर्फे खोपोली पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम तसेच कोरोना योद्धा (डॉक्टर, सफाई कामगार, केमिस्ट, सामाजिक संस्था) यांना प्रशस्तिपत्र देण्याचा कार्यक्रम सोमवारी (दि. 3) झाला. या वेळी उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पाटील, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर …
Read More »3rd August 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper