पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 27) कोरोनाचे 119 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका …
Read More »नव्या गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा!
शेअर बाजार जेव्हा वर जातो, तेव्हा सर्वसामान्य आणि नव्या गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे जाते. अशा गुंतवणूकदारांसाठी एक सावधानतेचा इशारा सध्या बाजार देतो आहे. तो काय आहे? शेअरच्या किंमती या त्यांच्या कंपन्यांच्या मिळकतीच्या आधीन असतात असं बाजारात म्हटलं जातं, परंतु तेवढ्याच त्या भावनेच्या देखील आहारी असतात. यातील पाहिलं वाक्य खरं मानलं तर …
Read More »एलआयसीचा आयपीओ आणि आपला काय संबंध आहे?
देशातील सर्वात मोठी गुंतवणूक संस्था असलेल्या एलआयसीचे या आर्थिक वर्षात अंशत: खासगीकरण होणार आहे. याचा अर्थ सर्वसामान्य नागरिकांना त्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. तिच्या आयपीओची प्रक्रिया अशातच सुरु झाली असून तो येईल तेव्हा गुंतवणूकदारांनी त्याला लाभ घेतला पाहिजे. एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करायची म्हणजे सरकारी हिस्सा 100 पेक्षा कमी करण्याचा …
Read More »हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या इमारत पुनर्बांधणी कामाला अखेर सुरुवात
कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायाम मंडळाच्या कार्यकारी समितीने मागील वर्षी इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र वर्षभर इमारत बांधण्यावरून न्यायालयीन लढाई सुरू होती. ती आता थांबली असून, व्यायामशाळा इमारतीच्या पुनर्बांधणी कामाला सुरुवात झाली आहे. हुतात्मा कोतवाल व्यायामशाळेच्या पुनर्बांधणीच्या प्रस्ताव दीड वर्ष वादाच्या भोवर्यात सापडला होता. याबाबत …
Read More »पेण नगर परिषदेकडून निर्जंतुकीकरण मोहीम
पेण : प्रतिनिधी पेण शहरात चार दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर नगर परिषदेकडून शहर निर्जंतुकीकरण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, गुरुवारी (दि. 25) सकाळपासून शहराच्या विविध भागांमध्ये मशिनच्या सहाय्याने व माणसे लावून निर्जंतुकीकरणाला सुरुवात झालेली आहे. या निर्जंतुक फवारणीमध्ये मिलीथिऑन, फ्लायगॉन, निमटेक्स, सोडिअम हायपोक्लोराईड, लिंबाडा या कीटकनाशकांचा उपयोग केला …
Read More »बेणसेत रुग्ण वाढले
नागोठणे : प्रतिनिधी पेण तालुक्यातील बेणसे या गावात राहणार्या एका व्यक्तीचे पाच-सहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले होते. या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या पत्नी, बहीण, मुलगा तसेच घरकाम करणारी बाई आणि दुकानात काम करणारा कामगार अशा एकूण पाच जणांना कोरोनाची लागण लागली असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. या …
Read More »रोजगार नाही, व्यवसाय नाही; मग शालेय फी कशी भरायची? पालकांचा सवाल
रोहे : प्रतिनिधी बहुतांशी खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. शालेय वर्षाला सुरुवात झाली म्हणजे फी भरावीच लागणार. शासनाने फीसाठी सक्ती करू नये, असे शैक्षणिक संस्थांना सूचना दिली असली तरी नंतर मात्र एकत्रित फी भरावी लागणार आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत.अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यातच …
Read More »सायबर युद्धाचे ढग
कोरोनासंबंधी आर्थिक मदत, मोफत कोविड चाचणी या आशयाचे मेल सरकारी ई-मेलवरून आल्याचे भासवून सर्वसामान्यांना जाळ्यात ओढण्याचा हॅकर्सचा प्रयत्न असू शकेल. हे हॅकर्स बड्या कंपन्या, श्रीमंत व्यक्ती यांच्यावर तर हल्ले करतातच, परंतु एखाद्या मोठ्या हल्ल्यात लाखो सर्वसामान्यांनाही फटका बसू शकतो. गेले अनेक दिवस भारत आणि चीन यांच्यादरम्यान सीमाभागात तणाव आहे. चीनची …
Read More »पेणमध्ये कडकडीत बंद; नगराध्यक्षांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी व्यापारीवर्ग, दुकानदार व नागरिकांना चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पेणकरांनी गुरुवारी (दि. 25) पहिल्याच दिवशी कडकडीत बंद पाळला. पेणमध्ये मागील आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी पेण शहरात जनता …
Read More »श्रमदानातून शाळा उभारणी
माणगाव : प्रतिनिधी निसर्ग वादळाने 87 पेक्षा अधिक गावांना या वादळाचा फटका बसला. घरे, बागा, इमारती व सार्वजनिक इमारतींचे या वादळाने मोठे नुकसान केले आहे. ताशी 120 किमी वेगाने समुद्र किनार्यावरून जिल्हयातील मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, अलिबाग, सुधागड, महाड, पोलादपूरसह उर्वरित तालुक्यात घुसलेल्या वादळाने घरे, बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper