मुरूड : समुद्रात डुंबण्यासाठी तसेच जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असत. सध्या मात्र हा सारा परिसर पर्यटकांविना सुना सुना दिसत आहे. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »29th June 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
मुरूड : समुद्रात डुंबण्यासाठी तसेच जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असत. सध्या मात्र हा सारा परिसर पर्यटकांविना सुना सुना दिसत आहे. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात खोपोली मुस्लिम वेल्फेअर ट्रस्टकडून विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोहना समाज व सर्वोदय ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रविवारी (दि. 28) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत येथील मुस्लिम समाज सभागृहात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या वेळी …
Read More »पेण ः प्रतिनिधी कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांसाठी काही वेळेस रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही. तसेच बरे होऊन येणार्या रुग्णांस अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने समाजसेवक राजू पिचिका यांनी पेण तहसील कार्यालयास एक रुग्णवाहिका भेट दिली आहे. पेणमध्ये सध्या कोरोनाचे आकडे वाढत आहेत. एकाच वेळी अनेक पॉझिटिव्ह रुग्ण …
Read More »श्रीवर्धन ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात थैमान घातले. वादळामुळे विजेचे खांब, तारा तुटून पडल्या. कांदळगाव ते पाभरे टॉवर लाईन, पाभरे ते श्रीवर्धन हाय टेन्शन लाइनचे काम मालेगाव, ठाणे, कल्याण, पनवेलहून आलेल्या महावितरणच्या स्टाफने चोखपणे केले, परंतु बाहेरून आलेल्या महावितरण कर्मचार्यांतील एकाला खोकला, ताप तसेच कोरोनासदृश लक्षणे दिसू लागल्याने विलगीकरणात …
Read More »माणगाव ः प्रतिनिधी रायगडात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हावासीय चिंताग्रस्त आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असणार्या माणगावात दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला आहे. दोन महिन्यांत तालुक्यातील 28 गावांतून आजपर्यंत 94 जणांना कोरोनाची लागण होऊन त्यापैकी 64 जण बरे झाले असून दोघांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 28वर पोहचली आहे. …
Read More »पेण : प्रतिनिधी पेण शहरात मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पेणमधील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी व नगर परिषद प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत पेणकरांनी चार दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत 100 टक्के बंद पाळून पेणकरांनी तसेच ग्रामीण …
Read More »पनवेल ः प्रतिनिधी कोरोनाशी लढण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरत असताना भाजपचे कार्यकर्ते तुमच्यासोबत असल्याचा विश्वास येथील जनतेला द्या, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी (दि. 28) मुंबई आणि कोकण विभागाच्या भाजप व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला करून …
Read More »वर्धा ः प्रतिनिधी नोकरीचे प्रलोभन दाखवून एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, सामूहिक बलात्काराच्या या घटनेने संपूर्ण वर्धा हादरले आहे. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुंडांना आणि गुन्हेगारांना पोलिसांचा …
Read More »पंढरपूर ः प्रतिनिधी आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत येण्यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे. तरीही प्रदक्षिणा मार्गावर रोज भाविक पंढरपुरात आढळून येत आहेत. यामुळे 29 जून ते 2 जुलै असे यात्रेचे चार दिवस पंढरपूर शहर व शहरालगतच्या पाच किमी परिसरात संचारबंदी लागू करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र आता प्रदक्षिणा …
Read More »महाड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळादरम्यान राज्यात सुरू झालेला पाऊस केवळ सलग 10 दिवस पडला व त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. गेली काही दिवस दिवसभरात कुठेतरी एखादी पावसाची सर कोसळत आहे. त्यातच ढग दिसेनासे झाल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी नसल्याने शेतकर्यांची भातलावणी रखडली आहे. गेली काही दिवस महाडसह …
Read More »