Breaking News

Ramprahar News Team

पनवेल : महापालिका प्रभाग 18मधील भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला. या वेळी उत्तर रायगड भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, शहर सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत पाटील व राजा चव्हाण, नितीन पाटील, शहर सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, सचिन निळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

पनवेल : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या विरोधातील आंदोलनात भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासोबत सुकन्या पाटील, संध्या भगत, सानिका गिजे सहभागी झाल्या होत्या.

Read More »

उरणमध्ये दोन नवे कोरोना पॉझिटिव्ह

उरण : वार्ताहर उरण तालुक्यात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक करंजा येथील तर नागाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 136 झाली. त्यातील 55 रुग्ण बरे होऊन त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. तर 81 रुग्ण उपचार घेत आहेत. एकट्या करंजातील कोरोना रुग्णांची …

Read More »

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 20 नवीन रुग्ण, तर 26 जण बरे

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यामध्ये शुक्रवारी (दि. 22) कोरोनाग्रस्त 20 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीत 14 तर पनवेल ग्रामीण भागात सहा असे नवे कोरोना रुग्ण आहेत. दिवसभरामध्ये महापालिका हद्दीत 15 व ग्रामीण भागात 11 अशा एकुण 26 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू …

Read More »

नागरिकांचे वीज बील माफ करावे; नगरसेविका वृषाली वाघमारे यांची महावितरणकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये नागरिक घरातच बसून आहेत. परिणामी घरातील विद्युत उपकरणांचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे येणारे भरमसाठ बील भरणे हे नागरिकांना परवडणारे नाही. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने लोकांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. त्यामुळे पनवेलमधील जनतेचे तीन महिन्यांचे वीजेचे बील माफ करण्यात यावे, …

Read More »

आष्टे लॉजिस्टिक कंपनी बंद ठेवण्याचे आदेश

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आष्टे लॉजिस्टिक कंपनीतील आठ कामगारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पनवेलच्या तहसीलदारांनी शनिवार (दि. 22) पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून पुढील आदेश देईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पनवेलमध्ये कोरोनाग्रस्त  रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तालुक्यातील कसळखंड, वहाळ आणि आष्टा येथील रुग्णांची संख्या देखील …

Read More »

कोपरखैरणेमध्ये पोलिसांचा लाँगमार्च

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत असून कोपरखैरणे व तुर्भे विभागातील कोरोना बाधीतांची मोठी संख्या लक्षात घेत शुक्रवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत कोपरखैरणे परिसरात लाँगमार्च काढण्यात आला. यामध्ये कोरोनाशी जिद्दीने लढणार्‍या पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे …

Read More »

उरणमध्ये राज्य सरकारचा निषेध

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अपयशी ठरल्याने उरण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. उरण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाच कार्यकर्त्यांचा ग्रुप करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन आपआपल्या घरा जवळ काळे फीत लाऊन, निषेधाचे फलक दाखवुन राज्य सरकारचा  निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी हातामध्ये …

Read More »

पेंढा खातोय भाव; दुप्पट दराने होतेय विक्री

खोपोली ः प्रतिनिधी कमी झालेल्या भातशेतीमुळे दुग्ध व्यावसायिकांना पेंढ्याची कमतरता जाणवत असून पावसापूर्वीची बेगमी म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट भावाने पेंढा खरेदी करावा लागत आहे. भाताचे कोठार ही रायगडची ओळख आता पुसट झाली असून हाताच्या बोटावर मोजणारी कुटुंबेच शेती करीत आहेत. खालापूर तालुक्यातदेखील झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरणामुळे शेती आणि शेतकरी नष्ट होत चालला …

Read More »

शाळांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; पालकांत संभ्रमाचे वातावरण

पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा राज्यात लागू आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे सरकारी, निमसरकारी व खासगी शाळा-महाविद्यालये या टप्प्यातही उघडणार नसून शाळा नेमकी कधी सुरू होणार याविषयी अनिश्चितता आहे. यामुळे आता पालकांनी ऑनलाइन प्रवेशास पसंती दिल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20च्या द्वितीय सत्रापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये बंद करण्यात …

Read More »