उरण ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत नमाज पठण तसेच एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने उरण शहरासह तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी मशिदीत न जाता आपल्या घरातच …
Read More »नवी मुंबईतील 23 पोलिसांना संसर्ग; पोलीस आयुक्तालय सतर्क; सुरक्षेसाठी समिती स्थापन
पनवेल ः बातमीदार मुंबईनंतर नवी मुंबईतील पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आजवर 23 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, सात कर्मचारी बरे झाले आहेत. मुखपट्टीचा वापर न करणे, योग्य सामाजिक अंतर पोलिसांकडून ठेवले जात नाही. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याने सुरक्षा नियमांचे काटेकार पालन करण्यास सांगण्यात आले …
Read More »माणगावमध्ये रमजान ईद साधेपणाने साजरी; घरातूनच अदा केली नमाज
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोना महामारीच्या संकटात या वर्षी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद सोमवारी (दि. 25) साधेपणाने साजरी केली. मौलाना आणि अन्य तीन जणांनीच तालुक्यातील मशिदीत, तर इतर सर्व मुस्लिम बांधवांनी घरातूनच रमजान ईदची नमाज अदा केली. माणगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अनेक हिंदू बांधवांनी सोशल मीडिया व दूरध्वनीवरून रमजान …
Read More »महामार्गाच्या कामालाही लॉकडाऊनचा अडथळा
महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे विविध कारणास्तव सातत्याने ठप्प होत असून यावर्षीदेखील लॉकडाऊनचा या कामात अडथळा निर्माण झाला. परिणामी ऐन पावसाळ्यात हा मार्ग दरडी आणि रस्त्यावर येणार्या पावसामुळे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे पळस्पे ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम मागील सात ते आठ …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून नागोठणे शहराची पाहणी
नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या वतीने रोहे तालुक्यासाठी निरीक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. नागोठणे शहरासाठी नायब तहसीलदार नीलम ढोरमकर-सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे अरुण गणतांडेल, नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, …
Read More »कर्जत, माणगावात रुग्ण वाढले; सर्व बाधित गावाबाहेरील; स्थानिक अद्याप सुरक्षित
कर्जत, माणगाव ः बातमीदार कर्जत तसेच माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कर्जत शहरात सलग तिसरा रुग्ण आढळून आला असून शहराला लागून असलेल्या तमनाथ गावातील पोपटबागेतही एकाला कोरोना झाला. कर्जत शहरासाठी ही धोक्याची घंटा असून कर्जत शहरालगत असलेल्या गावात आता कोरोना पोहचला आहे. तसेच माणगाव तालुक्यातील कुशेडे तर्फे गोवेले …
Read More »कर्जतमधील नागरिकांची होणार आरोग्य तपासणी
कर्जत : बातमीदार कर्जत शहरात आढळलेल्या कोरोना रुग्णांसह शहरात आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्या तीन झाली आहे. या शत्रूला थोपवण्यासाठी नगर परिषदेने पुन्हा कंबर कसली असून, या अंतर्गत आता शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम पालिका राबवणार आहे. नॅशनल कमिशन फॉर वूमन, डीजीपी होमगार्ड अॅण्ड सिव्हिल डिफेन्स आणि कर्जत नगरपरिषद यांच्या …
Read More »नांदेडमध्ये मठात घुसून महाराजांसह दोघांचा खून
नांदेड : प्रतिनिधी पालघर येथील दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये एका साधूचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याच मठातील बाथरूममध्ये अन्य एका सेवेकर्याचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे नांदेड हादरले आहे. उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री …
Read More »बीडमध्ये पुन्हा हत्याकांड : घरगुती वादातून महिलेसह दोन मुलांची हत्या; पतीला अटक
बीड : प्रतिनिधी कोरोना टाळेबंदीत इतर गुन्हे कमी झाले असले तरी कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्याचे आठवड्यातील दुसर्या घटनेमुळे समोर आले आहे. शहरातील पेठ बीड भागात एका महिलेसह दोन मुलांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे रविवारी (दि. 24) दुपारी उघडकीस आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संगीता संतोष कोकणे (वय 31) व संदेश संतोष …
Read More »फणसाड अभयारण्यात मुबलक पाणी; वन्यजीवांना दिलासा
मुरूड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असताना मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात असलेल्या फणसाड अभयारण्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. येथे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांतील पाण्याद्वारे वन्यजीव आपली तहान भागवत असल्याचे सुखद चित्र पाहावयास मिळत आहे. सुमारे 54 चौरस किलोमीटर असलेल्या फणसाड अभयारण्यात मुरूडसह रोहा व अलिबाग तालुक्याच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper