नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीतून बचावासाठी मुंबई तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरून पायपीट करीत कोकणातील आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता अबालवृध्दांसह हजारो नागरिक चालत जात असल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मागील तीन दिवसांपासून रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार कविता जाधव …
Read More »पीओपी मूर्तिबंदी पुढे ढकला; पेणच्या मूर्तिकारांचे पर्यावरणमंत्र्यांना साकडे
पेण ः प्रतिनिधी केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आगामी गणेशोत्सवासाठी पीओपीच्या मूर्तींवर घातलेली बंदी आणि इतर अनेक निर्बंधांमुळे मुंबईसह राज्यातील अनेक मूर्तिकारांना फटका बसण्याची शक्यता आहे. पेण येथील मूर्तिकारांनाही या निर्णयाची झळ बसणार असून या निर्णयामुळे पेणमधील मूर्तिकार रस्त्यावर येण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे पेण येथील श्री गणेश मूर्तिकार आणि …
Read More »खारघरमधील महिलेचा मृत्यू; पनवेल तालुक्यात 22 नवे कोरोनाग्रस्त; रायगड जिल्ह्याचा आकडा पाचशेपार
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, 13 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ग्रामीणमध्ये नऊ नव्या रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागानेही कोरोनाच्या रुग्णांची शंभरीपार केली आहे. याशिवाय इतर ठिकाणचे रुग्ण मिळून जिल्ह्याचा एकूण आकडा 518वर पोहचला आहे. पनवेल महापालिका हद्दीत नवीन पनवेल सहा, …
Read More »गुड न्यूज! पनवेलमध्ये 100हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!!
पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी त्यासोबतच या महामारीतून बरे होणार्यांचे प्रमाणही वाढत आहे. तालुक्यातील 142 रुग्ण रविवार (दि. 17)अखेर ठणठणीत बरे झाले आहेत. पनवेल तालुक्यात कामोठे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर खारघर, कळंबोली, तळोजा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल व पनवेलमध्ये …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज औषधाचे होणार वाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 18) खारघर शहर आणि गावात नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या औषधाचे वाटप करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी ही माहिती दिली. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले असून, सात जणांचा दुर्दैवी …
Read More »करंजात जनतेच्या भावनांचा उद्रेक; ग्रामपंचायतीवर धडक; पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील करंजा येथे शंभरहून कोरोना रुग्ण आढळल्याने गावाचे कामकाज ठप्प झाले आहे. सर्वकाही बंद असल्याने ग्रामस्थांच्या भावनांचा शनिवारी (दि. 16) रात्री उद्रेक होऊन जमावाने ग्रामपंचायतीवर धडक देत हल्लाबोल केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच पोलिसांनी ती नियंत्रणाखाली आणल्याने मोठा अनर्थ टळला. करंजा गावात सुरकीच्या पाड्यातील एकाला कोरोनाची …
Read More »मनरेगासाठी 40 हजार कोटी; आरोग्य, शिक्षणासंदर्भातही अर्थमंत्र्यांकडून महत्त्वाच्या घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर सोबत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा …
Read More »देशव्यापी लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेला देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने रविवारी (दि. 17) परिपत्रकाद्वारे माहिती दिली. यासोबतच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवार (दि. 18)पासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाऊन वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार घोषणा …
Read More »भेंडखळ (ता. उरण) : कोप्रोली-नवघर महामार्गावरील येथील जीडीएल पेट्रोल पंपाजवळील सिडकोच्या रस्त्यामधील दुभाजकावर वैशाख महिन्यापासून फुलांनी बहरलेले झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (छाया : जीवन केणी)
Read More »सुके लाकूड बनतेय उपजीविकेचे साधन; लाकडाची मोळी विकून कुटूंबाला आधार
मोहोपाडा : प्रतिनिधी महागाईने कहर केला असून घरखर्चाचे नियोजन करताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्वयंपाकाचा गॅस महागल्याने अनेक महिलांचा कल सध्या चुलीकडे वळल्याचे दिसून येते. त्यामुळे चुलीसाठी लागणार्या सरपणाची ग्रामीण भागात मागणीही वाढली आहे. या गृहिणींना सरपण पुरवण्यासाठी लाकडाची मोळी विकणार्या आदिवासी महिला खालापुर तालुक्याच्या परिसरात दिसत असून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper