Breaking News

Ramprahar News Team

नवी मुंबई महानगरपालिकेस पंचतारांकित मानांकन

नवी मुंबई ः वार्ताहर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगळवारी (दि. 19) देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणार्‍या स्टार रेटिंगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी केली. त्यामध्ये नवी मुंबईला पुन्हा एकदा फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले आहे. देशातील सहा शहरांना कचरामुक्त शहराचे फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले असून त्यामध्ये …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कळंबोली ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन असताना हाताला काम नसल्याने अनेक गोरगरीब, निराधार नागरिकांना हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अनेक संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अशा संस्थांना मदत करण्यासाठी आता राजकीय व सामाजिक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. खांदा कॉलनीत अशाच एका मुलींच्या मंगळाश्रम या सामाजिक …

Read More »

घरातच राहा, सुरक्षित राहा!; भाजप शहर अध्यक्ष कौशिक शहा यांचे आवाहन

उरण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कामाशिवाय इतरत्र फिरू नये. मास्क वापरावे. वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. स्वतःसह परिवाराची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. पोलीस यंत्रणा आणि शासनाच्या सूचनांचे पालन करून त्यांना सहकार्य करावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगर परिषद विशेष लक्ष देत आहे. तसेच नागरिकांना घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन उरण …

Read More »

पोलिसांसाठी होमिओपॅथी औषधे

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी परिसरात आपटा-खारपाडा चेक बुथ, दांडफाटा चेक बुथ, रसायनी कॉर्नर चेक बुथ, मोहोपाडा प्रवेशद्वार आदी ठिकाणी 24 तास चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे.रसायनी पोलीस डोळ्यांत तेल घालून नागरिकांचे संरक्षण करीत आहेत. या वेळी बंदोबस्तावर असणार्‍या पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढावी …

Read More »

रेम्बो सर्कस कर्मचार्‍यांना दिलासा; आ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून अन्नधान्याची मदत

नवी मुंबई ः प्रतिनिधी ऐरोली सेक्टर-10मधील मोकळ्या भूखंडावर रेम्बो सर्कसकडून लहान मुलांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या करमणुकीकरिता खेळ सुरू होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे हे खेळ बंद पडले. परिणामी तेथे अडकून पडलेले 95 कर्मचारी व कलाकार हालअपेष्टा सहन करीत आहेत. त्यांना जेवणाची व्यवस्थाही नसून सिलिंडर आणायला …

Read More »

‘जीवनज्योत’ने भागवली वृद्धाश्रमाची तहान

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका निसर्गाने समृद्ध असला तरी उन्हाळ्यात येथे पाण्याचे भीषण संकट उभे राहते. आदिवासीबहुल भाग असलेल्या तालुक्याच्या अनेक भागांत पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शिलार गावाजवळ असलेल्या वृद्धाश्रमात बोअरिंगची भूजल पातळी आटल्याने येथील वृद्धांना जल संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या तहानलेल्या वृद्धांच्या मदतीला जीवनज्योत सामाजिक संघटना …

Read More »

इनोव्हेशन कार्निव्हलची धूम; मुलांच्या कल्पकतेला चालना

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लहान मुलांना खेळता, बागडता येत नाही. त्यामुळे ही मुले घरीच आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. अशातच अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन समर कॅम्प उपक्रमात आता अशा मुलांचा वेळ सार्थकी लागणार आहे. कारण या माध्यमातून इनोव्हेशन कार्णीवल हा …

Read More »

आशीर्वाद अन् औक्षण पनवेल : महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आई शकुंतला ठाकूर, बंधू आमदार प्रशांत ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी आईसह पत्नी अर्चना ठाकूर यांनी त्यांचे औक्षण केले.

Read More »

माणगावमधील दुकानांच्या वेळापत्रकात बदल; भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या मागणीला यश

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव शहरासह तालुक्यातील गरजेच्या असणार्‍या दुकानांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून चौथ्या लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच माणगावमधील गरजेची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत शासनाच्या सूचनेनुसार सुरू राहतील, …

Read More »

सर्पमित्राकडून नागाला जीवदान

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंड्यातील हवालदार यांच्या निवासस्थानी भरवस्तीत नाग घुसल्याने एकच हाहाकार उडाला होता. याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र दुशांत झावरे यांनी त्वरेने या ठिकाणी जाऊन नागाला पकडले. त्यानंतर या नागाला सुरक्षितपणे फणसाड अभयारण्यातील जंगल भागात सोडून देण्यात आले. सध्या कडक उन्हाने हवामान तप्त झाले आहे. त्यामुळे थंडावा शोधण्यासाठी नागाने भरवस्तीतील …

Read More »