Breaking News

Ramprahar News Team

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते एक हजार पुस्तकांचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासह देशाच्या उद्धारासाठी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कळंबोली शहरात अभ्यासिका भवन सुरू झाले आहे. या अभ्यासिकेतून बहुजन समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेच्या वतीने एक हजार स्पर्धा पुस्तके उपलब्ध करून …

Read More »

फलश्रुती काय?

आंतरवली सराटी या गावामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर पोहोचले आणि त्यानंतरच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आटोपते घेतले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम तात्पुरत्या मलमपट्टीने साधणारे नाही. ते न्यायालयात टिकणारे हवे. सुदैवाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कायद्याचा जाणकार सहकारी मुख्यमंत्री शिंदे यांना लाभला आहे. उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

जल जीवन मिशन योजना अर्धवट ठेवणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची सीईओंना सूचना पनवेल ः प्रतिनिधी पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजना रखडल्या आहेत, कारण एकच ठेकेदार अनेक ठिकाणी असून ते काम करीत नाही. सरपंच किवा अधिकार्‍यांचे फोनही घेत नाही. काही ठिकाणी त्यांनी पोट ठेकेदार नेमले आहेत. तेदेखील …

Read More »

भाजपची दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अलिबाग : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगडमध्ये भाजपचे विचार पोहचविण्यासाठी खंद्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती करून त्यांच्यावर पक्षवाढीच्या दृष्टीने जबाबदारी देऊ केली आहे. 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती …

Read More »

दिलासा देणारा दिवस

जन्माष्टमीचा गुरुवारचा दिवस अनेक अर्थांनी महाराष्ट्राला दिलासा देणारा ठरला. दिवसभर राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीराजा सुखावला, तर यंदाच्या दहीहंडी उत्सवात जोरदार उत्साहाने सहभागी झालेले गोविंदाही पावसाच्या आगमनाने आनंदून गेले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील जीआर काढून मराठा आंदोलकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला …

Read More »

पनवेल महापालिकेकडून माजी सैनिकांना मालमत्ता करातील सामान्य करातून शंभर टक्के सूट

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजनेतंर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणार्‍या सर्व माजी सैनिकांना व त्यांच्या विधवा पत्नींना सामान्य करातून शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय आयुक्त गणेश देशमुख …

Read More »

रोडपालीत अवजड वाहनांना नो एंट्री

पनवेल महापालिका बसवणार हाईटगेज; भाजपच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त रोडपाली वसाहत आणि परिसरात रस्त्यावर नागरी वस्तीत अवजड वाहनांचे वाहनतळ बनले आहेत. रस्त्यावर उभ्या केलेल्या अवजड वाहनामुळे येथील नागरिकांना रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष …

Read More »

रायगडत लाखमोलाच्या दहीहंडी : गोपाळ काल्याचा ढाक्कुमाकुम आणि थरार सुरू

पाली ः प्रतिनिधी श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी. पारंपरिक पेहराव व वाद्यांच्या चालीवर सर्वचजण श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आनंदात साजरा करतात. यानंतर दुसर्‍या दिवशी दहीहंडी फोडण्याचा थरारदेखील अविस्मरणीय असतो. दरवर्षी रायगडात ठिकठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडी स्पर्धा ठेवण्यात येतात. त्यामुळे जिल्ह्यात …

Read More »

द्रोणगिरी वासियांच्या समस्यांना न्याय देणार -आमदार महेश बालदी

उरण ः रामप्रहर वृत्त उरणमध्ये नव्याने निर्माण झालेल्या द्रोणगिरी नोडमध्ये अनेक उणिवा असल्याने येतील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असला, तरी येथील नागरिकांच्या समस्या न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याने त्या नक्कीच सोडविल्या जातील, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी रविवारी (दि. 3) द्रोणगिरी नोडवासीयांना दिला. द्रोणगिरी नोडमधील समस्यांबाबत …

Read More »

नवीन पनवेलमध्ये रंगला मंगळागौरीचा खेळ ; आमदार प्रशांत ठाकूर सपत्नी भेट

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू झाला की, अनेक व्रत व सण उत्सव सुरू होतात. त्यातील एक मंगळागौर आहे. माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या वतीने शनिवारी नवीन पनवेल येथील कालिका माता मंदिर येथे सालाबादप्रमाणे मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …

Read More »