पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. दुंदरे ग्रामपंचायत हद्दीतील दुंदरेसह रिटघर, शिवणसई येथील शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भाजप पनवेल तालुका व शहर …
Read More »दुर्दैवाचा घाला
नांदेड येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी निश्चितच धक्कादायक आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी ठाण्यानजीकच्या छत्रपती शिवाजी सरकारी इस्पितळामध्ये एका रात्रीत 18 रुग्ण दगावले होते. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर पडणारे हे दुर्दैवाचे घाले तातडीने थांबायला हवेत यात शंकाच नाही. इस्पितळामधील हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याची चौकशी …
Read More »पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वच्छतेला प्राधान्य देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पनवेल परिसरातही रविवारी (दि. 1) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः हाती झाडू घेऊन पनवेल शहरातील कृष्णाळे तलाव येथे या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिका तसेच भाजपच्या वतीने एक तारीख एक तास …
Read More »डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान : अलिबागमध्ये 2162 श्री सदस्यांचा सहभाग
अलिबाग ः प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवाडानिमित्ताने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 1) अलिबाग तालुक्यातील विविध गावांत 56 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. श्री सदस्यांनी गावात जाणारे रस्ते, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, बाजारपेठ, समुद्रकिनारा रस्ते चकाचक केले. या अभियानात 2162 श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब …
Read More »स्वच्छतेसाठी पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दत्तक
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. यांच्या वतीने हे रुग्णालय दत्तक घेतल्याचे महापाालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता …
Read More »लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक
पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्य सरकारने केलेला ठराव वर्ष उलटून गेले तरी केंद्र सरकारकडे पाठविला गेला नाही. तो केंद्राकडे पाठवून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी यावर विचारविनिमय करण्यासाठी आगरी व तत्सम समाजातील सर्व आजी माजी आमदारांची बैठक येत्या काही …
Read More »पुनरागमनायच…
यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलादचा सण आला आहे. मुस्लिम बांधवांच्याही मिरवणुका या दिवशी निघतात. गर्दीचे नियंत्रण थोडेतरी सुलभ व्हावे यादृष्टीने ईदची सुटी 29 तारखेला द्यावी अशी विनंती पोलीस दलानेच केल्यामुळे राज्य सरकारने अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशीही शासकीय सुटी जाहीर केली आहे. समाजामध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढावा यासाठीच हे …
Read More »कोशिश फाउंडेशनतर्फे श्री गणेश उत्सव वेशभूषा स्पर्धा
परेश ठाकूर यांच्याकडून विजेत्यांचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्त गणेश चतुर्थीचे औचित्य साधून कोशिश फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 24) श्री गणेश उत्सव वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत स्पर्धकांचे कौतुक केले व विजेत्यांना गौरविले. …
Read More »नव्या पिढीने कर्मवीरांचा वारसा जपावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचे कार्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. कर्मवीरांना आपल्या कार्यात अनंत अडचणी आल्या, मात्र त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आणि गोरगरीबांच्या दारापर्यंत शिक्षण पोहचवले. कर्मवीरांचा हा वारसा नव्या पिढीने जपावा, असे आवाहन रयत …
Read More »मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज
आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल मनपाच्या बैठकीत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात मलेरिया, डेंग्यू रोगाविषयी सर्वसामान्यांना माहिती देऊन या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी पालिकेबरोबर खासगी प्रॅक्टिशनर, लॅब, सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात किटकजन्य आजाराच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper